All Important Marathi Grammar Questions And Answers:- When preparing for competitive exams, Marathi grammar is part of all recruitment exams from MPSC. Marathi grammar has many different parts and questions are asked based on them. It is necessary to look at everything from the types of words to the types of adjectives and nouns, the commas, and the divisions. When preparing, we need to test our readiness by taking one of these questions. In the competitive examination pattern, some question formats are prescribed, such as identifying pure impurity, isolation, or comma, as well as synonyms and antonyms. In order to prepare for the questions that will come according to the patterns in Marathi grammar, in today’s post, we will look at the most likely questions All Important Marathi Grammar Questions which you can download in PDF format.
Important Marathi Grammar Questions And Answers
All Important Marathi Grammar Questions And Answers:- स्पर्धा परीक्षांची तयारी करताना मराठी व्याकरण हे MPSC पासून इतर सगळ्याच भरती परीक्षे मध्ये असते मराठी व्याकरण मध्ये अनेक वेगवेगळे भाग आहेत आणि त्यावर आधारित प्रश्न विचारले जातात. शब्दांच्या जातीपासून ते विशेषण नामाचे प्रकार, समास, विभक्ती सर्व नीट पाहणे आवश्यक असते.तयारी करत असताना ह्या सर्व प्रकारांमधील एक एक प्रश्न घेऊन आपली तयारी आजमावणे आवश्यक असते. स्पर्धा परीक्षा पॅटर्न मध्ये काही प्रश्न स्वरूप हे ठरलेले असते जसे कि शुद्ध अशुद्ध शब्द ओळखा ,विभक्ती किंवा समास ओळखा तसेच समानार्थी शब्द विरुद्धार्थी शब्द असे.अशाच सगळ्या मराठी व्याकरण मधील पॅटर्न नुसार येणाऱ्या प्रश्नांची तयारी करण्यासाठी आजच्या या पोस्ट मध्ये आपण अतिसंभाव्य असे प्रश्न All Important Marathi Grammar Questions पाहुयात जे तुम्ही PDF स्वरूपात डाउनलोड करू शकता.
All Important Marathi Grammar Questions with answers
1. रेश्माच्या बोलण्यातून खूप दुःख जाणवलं –या वाक्यातील विशेषनाम कोणते?
अ) रेश्मा
ब) बोलणे
क) जाणवलं
ड) दुःख
उत्तर:- रेश्मा
2. पावसाने सर्वांना झोडपले .
A. अकर्मक कर्तरी
B. सकर्मक कर्तरी
C. अकर्मक भावे
D. सकर्मक भावे
उत्तर:- D. सकर्मक भावे
3. गुरे गोठ्यात परतली .
1. अकर्मक भावे
2. अकर्मक कर्तरी
3. कर्मणी
4. सकर्मक कर्तरी
उत्तर:- 2. अकर्मक कर्तरी
4. गाडगे महाराज खापारातून पाणी प्यायचे .
1. सकर्मक कर्तरी
2. भावे
3. अकर्मक कर्तरी
4. कर्मणी
उत्तर:- 1. सकर्मक कर्तरी
5. ती गाणे गाते.
1. सकर्मक कर्तरी
2. अकर्मक कर्तरी
3. कर्मणी
4. भावे
उत्तर:- 1. सकर्मक कर्तरी
6. मला पुण्यास जावयाचे आहे .
1. सकर्मक कर्तरी
2. अकर्मक भावे
3. कर्मणी
4. अकर्मक कर्तरी
उत्तर:- 2. अकर्मक भावे
7. सर्वांनी मनसोक्त हसावे .
1. कर्तरी
2. कर्मणी
3. सकर्मक भावे
4. अकर्मक भावे
उत्तर:- 4. अकर्मक भावे
8. विवेक क्रिकेट खेळतो.
1. कर्मणी
2. सकर्मक कर्तरी
3. अकर्मक कर्तरी
4. भावे
उत्तर:- 2. सकर्मक कर्तरी
9. खाली दिलेल्या पर्यायांपैकी कोणता शब्द क्रियापद नाही?
1. पेरणे
2. उपरणे
3. वेचणे
4. उफणने
उत्तर:- 2. उपरणे
10. ‘मुलांनो गोंगाट करू नका’ या क्रीयापदावरून कोणता बोध होतो?
1. प्रार्थना
2. आज्ञा
3. योग्यता
4. विनंती
उत्तर:- 2. आज्ञा
Read More:- Direct And Indirect Speech In Marathi With Examples PDF Download | English Grammar In Marathi
11. पोर्तुगीज शब्दांचा गट ओळखा.
1. घमेले, पायरी, लोणचे
2. बटन, नर्स, सर्कस
3. हंडा, पाट, आई
4. ताळा, अनारस, डबी
उत्तर:- 1. घमेले, पायरी, लोणचे
12. खालीलपैकी अभ्यस्त शब्द ओळखा?
1. बारीकसारीक
2. बारकुंडा
3. बारकावा
4. बारावा
उत्तर:- 1. बारीकसारीक
13. खालीलपैकी प्रत्ययसाधित शब्द कोणता?
1. भक्त
2. भवितव्य
3. भावना
4. भीती
उत्तर:- 2. भवितव्य
14. ‘केसाने गळा कापणे’ या वाक्प्रचाराचा अर्थ काय?
1. दुसऱ्याला फसविणे
2. विश्वासघात करणे
3. दुसऱ्याचे नुकसान करणे
4. विश्वासाला पात्र नसणे
उत्तर:- 2. विश्वासघात करणे
15. खालीलपैकी गटाबाहेरचा शब्द ओळखा?
1. अपुरा
2. नास्तिक
3. बेडर
4. जलद
उत्तर:- 4. जलद
16. विशेषणाचे एकूण किती प्रकार आहेत?
1. ३
2. ५
3. ४
4. २
उत्तर:- 1. ३
17. जर वाक्यात केवलप्रयोगी अव्यय किंवा संबोधनाचा उपयोग करण्यात आला असेल तर ते वाक्याच्या कोणत्या ठिकाणी आले पाहिजे.
1. शेवटी
2. सुरुवातीला
3. मध्यभागी
4. स्वल्पविराम नंतर
उत्तर:- 2. सुरुवातीला
18. ज्या अक्षरात दोन किंवा अधिक व्यंजने प्रथम एकत्र येवून शेवटी त्यात एक स्वर मिसळतो यास काय म्हणतात?
1. जोडाक्षर
2. स्वर
3. संधी
4. अव्यय
उत्तर:- 1. जोडाक्षर
19. खालीलपैकी कोणते सर्वनामे मिश्र वाक्यातच येतात?
1. जो, जी, जे, ज्या
2. हा, ही, हे, तो, ती, ते
3. कोण, कुणास, काय, कोणी, कोणाला
4. तो, ती, ते, त्या, आपण
उत्तर:- 1. जो, जी, जे, ज्या
20. स्वरूपावरुण पडणारे वाक्य कोणते आहेत. ?
1. केवळ वाक्य
2. संयुक्त वाक्य
3. मिश्र वाक्य
4. वरील पैकी सर्व
उत्तर:-4. वरील पैकी सर्व
Read More:- All Synonyms Words List PDF Download From A To Z | Similar Words Lists
21. जेव्हा वाक्यात एक गोष्ट केली असती तर दुसरी गोष्ट झालेली असती असा संकेत दिला जातो तेव्हा त्या वाक्यास ….. वाक्य असे म्हणतात.?
1. संकेतार्थी
2. मिश्र
3. आज्ञार्थी
4. विधानार्थी
उत्तर:-1. संकेतार्थी
22. मराठीत एकूण किती वर्ण आहेत ?
1. 48
2. 12
3. 43
4. 56
उत्तर:1. 48
23. ज्या वर्णाचा उच्चार सौम्यपणे होतो त्यांना……. वर्ण असे म्हणतात.
1. मृद
2. अनुनासिक
3. स्पर्श
4. कठोर
उत्तर:. 1. मृद
24. भीष्माने आजन्म ब्रम्हचर्य पाळण्याची शपथ घेतली .
1. कर्मणी
2. सकर्मक कर्तरी
3. अकर्मक कर्तरी
4. भावे
उत्तर:. 1. कर्मणी
25. तुम्ही आता यावे .
1. अकर्मक भावे
2. कर्मणी
3. सकर्मक कर्तरी
4. सकर्मक भाबे
उत्तर:. 1. अकर्मक भावे
26. ‘जसे करावे तसे भरावे’ म्हणजे काय?
1. आपल्या कृतीप्रमाणे आपणास फळ मिळणे.
2. पापाला प्रायश्चित मिळणे.
3. जेवढे नुकसान तेवढी भरपाई
4. वाइटाचे फळ वाईट मिळणे.
उत्तर:.1. आपल्या कृतीप्रमाणे आपणास फळ मिळणे.
27. पांढरा कावळा
1. निसर्गात नसलेली वस्तू
2. भाकडकथा
3. रंग
4. कावळा
उत्तर:.1. निसर्गात नसलेली वस्तू
28. तत् + मय
1. तत्मय
2. तम्नय
3. तन्मय
4. तज्मय
उत्तर:.3. तन्मय
29. विजयामुळे त्यांच्या संघात चैतन्य ____
1. बहरले
2. संचारले
3. बरसले
4. साकारले
उत्तर:2. संचारले
30, खालीलपैकी जोडाक्षराने युक्त अचूक शब्द ओळखा.
1. पन्ती
2. पत्नी
3. पंती
4. पम्ती
उत्तर:2. पत्नी
31. भाषा’ हा शब्द संस्कृतमधील कोणत्या धातूपासून आला आहे?
1. बोलणे
2. भाषिक
3. भाषा
4. भाष्
उत्तर:4. भाष्
32. पुढीलपैकी उपसर्गघटीत शब्द कोणता?
1. उत्कर्ष
2. पथिक
3. इनामदार
4. त्यागी
उत्तर:1. उत्कर्ष
33. वात्सल्य
1. सामान्यनाम
2. भाववाचक नाम
3. विशेषनाम
4. सर्वनाम
उत्तर:2. भाववाचक नाम
34. ‘चंदन करणे’ – या वाक्प्रचाराचा अर्थ सांगा.
1. सत्कर्म करणे
2. नाश करणे
3. आनंद फुलवणे
4. सेवा करणे
उत्तर:2. नाश करणे
Read More:- All Opposite Words List PDF Download From A To Z | Antonyms Words In English
35. ‘शिंप’ हा शब्द पर-सवर्णाचा वापर करून कसा लिहाल ?
1. शीप
2. शिन्प
3. शिम्प
4. शिङ्प
उत्तर. 3. शिम्प
36. ‘पूर्ण भविष्यकालीन’ क्रियापद कोणते?
1. वाचेल
2. वाचत असेल
3. वाचत जाईल
4. वाचले असेल
उत्तर. 4. वाचले असेल
37. पुढीलपैकी शुद्ध शब्द कोणता ते सांगा.
1. कपिलाशष्टी
2. कपीलाशष्टी
3. कपिल षष्टी
4. कपिलाषष्टी
उत्तर. 4. कपिलाषष्टी
38. चूप! खाली बैस.
1. मौनदर्शक
2. तिरस्कारदर्शक
3. शोकदर्शक
4. तिरस्कारदर्शक
उत्तर. 1. मौनदर्शक
39. आकाशात जेव्हा ढग जमतात, तेव्हा मोर नाचू लागतो. हे वाक्य ओळखा.
1. केवल वाक्य
2.संयुक्त वाक्य
3. गौण वाक्य
4. मिश्र वाक्य
उत्तर.4. मिश्र वाक्य
40. शुद्ध शब्द कोणता ?
1. अतीद्रिय
2. अतिद्रिंय
3. अतिद्रींय
4. अतीद्रींय
उत्तर.1. अतीद्रिय
41. पुढीलपैकी ‘वैकल्पिक द्वंद्व समासा’ चे उदाहरण कोणते?
1. न्यायान्याय
2. नीलकंठ
3. विटीदांडू
4. हरिहर
उत्तर.1. न्यायान्याय
42. हरि-हर या शब्दात वापरलेले चिन्ह कोणते?
1. प्रश्नचिन्ह
2. उद्गारवाचक चिन्ह
3. संयोग चिन्ह
4. अवतरण चिन्ह
उत्तर.3. संयोग चिन्ह
43. शुद्ध शब्द ओळखा.
1. पाश्चात्य
2. भूगोल
3. परिक्षा
4. आध्यात्मिक
उत्तर.3. परिक्षा
44. पुढीलपैकी समाहार द्वंद्व समासाचे उदाहरण कोणते?
1. नीलकंठ
2. मीठभाकर
3. आजन्म
4. जलद
उत्तर.2. मीठभाकर
45. ‘वाटेला जाणे’ या वाक्प्रचाराचा खालीलपैकी योग्य अर्थ कोणता?
1. शत्रूवर तुटून पडणे.
2. खोडी काढणे
3. फजिती करणे
4. मरण जवळ करणे.
उत्तर.2. खोडी काढणे
46. ‘इतिश्री करणे’ या वाक्प्रचाराचा विरुद्ध अर्थी वाक्प्रचार सांगा
1. उजेड पडणे
2. अध्याय सुरु करणे
3. कानाडोळा करणे
4. तारे तोडणे.
उत्तर.2. अध्याय सुरु करणे
47. पुढीलपैकी अभ्यस्त शब्द कोणता?
1. बहिणभाऊ
2. खरेखोटे
3. आंबटचिंबट
4. पैसाअडका.
उत्तर.3. आंबटचिंबट
48. सूर्यवंशी
1. सूर्याचे वंशज
2. चांगले लोक
3. पुरुष
4. उशिरा उठणारा
उत्तर.4. उशिरा उठणारा
49. दोन शब्द जोडताना कोणते विरामचिन्ह वापरतात?
1. योग्य चिन्ह
2. संयोग चिन्ह
3. योग चिन्ह
4. अर्ध विराम
उत्तर.2. संयोग चिन्ह
50. काही काळ मराठी भाषेला मुरड घालून लिहण्याची पद्धत अस्तित्वात होती, तिला कोणती लिपी म्हणतात?
1. अर्धमागधी
2. देवनागरी
3. पाली
4. अर्ध विराम
उत्तर.4. मोडी
All Important Marathi Grammar Questions And Answers PDF Download
All Important Marathi Grammar Questions And Answers PDF Download:- आपण या पोस्ट मध्ये मराठी व्याकरन वर आधारीत भरती परीक्षे यामध्ये विचारले जाणार महत्त्वपूर्ण प्रश्न आणि उत्तरांची माहीती सविस्तर पणे बघितली आहे. ज्या मध्ये तुम्ही कोणत्याही भरती ची तयारी किंवा कोणत्याही परीक्षेचा अभ्यास करण्यासाठी मदत करेन. यासाठीच या पोस्ट च्या नोट्स तुम्ही काढून घेऊ शकता किंवा त्याचा PDF डाउनलोड करू शकता जे तुम्हाला अभ्यास करताना फायदा चे ठरणार आहेत.
Conclusions
All Important Marathi Grammar Questions And Answers PDF Download:- आपण ह्या आर्टिकल मध्ये ग्रामर भरती महत्त्वपूर्ण प्रश्न आणि उत्तरांची माहिती जाणून घेतली आहे. अनेक जणांना मराठी व्यकरण मधले महत्वाचे भरती महत्त्वपूर्ण प्रश्न आणि उत्तरांची माहिती यांची अधिक माहिती साठी ही पीडीएफ मध्ये संपूर्ण माहिती अभ्यासासाठी पाहिजे असते. त्यामुळे त्यांच्यासाठी आम्ही अश्या लोकांना समजणे सोपे जावे आणि त्यांना संपूर्ण माहिती ही दुसऱ्यांना शेअर करता
Related Posts:
- All Important English Grammar Questions And Answers…
- All Maha Food Bharti Important Questions And Answers…
- All Jalsandharan Vibhag Bharti Important Questions…
- All District Court Bharti Important Questions And…
- All Important Samajsudharak Questions And Answers |…
- All Important Panchayati Raj Questions And Answers |…