Advertisement

All MPSC Rajyaseva Important Questions Paper PDF Download | MPSC राज्यसेवाचे महत्त्वपूर्ण प्रश्न आणि उत्तर

MPSC Rajyaseva Important Questions

MPSC Rajyaseva Important Questions PDF:- Various posts in the MPSC Civil Service are filled by the Maharashtra State Public Service Commission. Group A and Group B officers are included in this category. The syllabus and pattern for these recruitment exams are at the same level as the UPSC IAS Exam. The posts of Deputy Collector, Assistant State Tax Commissioner, Assistant Superintendent of Police and Assistant Director are being filled.

Advertisement

Similarly, the selection process is pre-examination and post-mainstream interview. Therefore, it is necessary to prepare for this exam from the beginning and it is important to look at the possible important questions. That is why in today’s post, we will get the complete information about Mpsc rajyaseva important questions pdf.

MPSC Rajyaseva Important Questions PDF Download

Advertisement

MPSC Rajyaseva Important Questions PDF:- महाराष्ट्र राज्य लोकसेवा आयोग कडून MPSC राज्यसेवा मधील विविध पदे भरली जातात. या मध्ये गट अ आणि ब अधिकारी पदाच्या जागा असतात.या भरती परीक्षांसाठी चा सिलॅबस आणि पॅटर्न हे UPSC IAS परीक्षा च्या काठिण्य पातळीचे असते.या मधून Deputy Collector, Assistant State Tax Commissioner, Assistant Superintendent of Police, Assistant Director हि पदे भरली जातात.तसेच निवड पद्धत हि पूर्व आणि मुख्य परीक्षा नंतर मुलाखत अशी असते.त्यामुळे या परीक्षेची तयारी सुरवातीपासून करणे आवश्यक असते तसेच महत्वाचे प्रश्न संभाव्य प्रश्न पाहणे महत्वाचे ठरते त्या साठीच आजच्या या पोस्ट मध्ये आपण Mpsc rajyaseva important questions pdf संपूर्ण माहिती पाहुयात.

Read More:- All Opposite Words List PDF Download From A To Z | Antonyms Words In English

Mpsc Rajyaseva Important Questions PDF

Advertisement

1. हिंदू-मुस्लिम ऐक्याचे दूत’ असे जिनांचे वर्णन कोणी केले आहे?

अ)  महात्मा गांधी

Advertisement

ब) सरोजिनी नायडू

क) जवाहरलाल नेहरू

ड) तेज बहादूर सप्रु

उत्तर:- सरोजिनी नायडू

2. खालीलपैकी कोणता भाग ज्वालामुखीशी संबंधित नाही?

अ)  उष्णोदकाचे फवारे

ब) बॅथोलिथ

क) डाईक

ड) घडया

उत्तर:- घडया

3. 6 एप्रिल 1930 रोजी गांधीजींनी साबरमती येथे सविनय कायदेभंगाच्या चळवळीला सुरुवात केली, त्याचवेळी 6 एप्रिल 1930 ला महाराष्ट्रात —– या मुंबईच्या उपनगरात चळवळीचा आरंभ झाला.

अ)  वडाळा

ब) वाडीबंदर

क) विलेपार्ले

ड) अंधेरी

उत्तर:- विलेपार्ले

4. भारतीय राज्यघटनेच्या कुठल्या आर्टिकलनुसार राज्य सरकारांनी वन्य जमातींकडून अन्य लोकांकडे जमीन हस्तांतरण करण्यास प्रतीबंध करण्याचे धोरण स्वीकारले?

अ)  आर्टिकल 36

ब)  आर्टिकल 46

क)  आर्टिकल 39

ड) वरीलपैकी एकही नाही

उत्तर:- आर्टिकल 46

5.  राज्य सरकारशी सल्लामसलत करून प्रत्येक राज्यासाठी विविक्षित उद्दिष्टे ठरवून देणे हे कुठल्या पंचवार्षिक योजनेचे वैशिष्टे होते?

अ)  10 वी पंचवार्षिक योजना

ब)   8 वी पंचवार्षिक योजना

क)  12 वी पंचवार्षिक योजना

ड)  11 वी पंचवार्षिक योजना

उत्तर:- 10 वी पंचवार्षिक योजना

6. दुर्बिणसारख्या प्रकाशीय उपकरणातील क्षेत्रभिंग व नेत्रभिंग यांच्या जोडणीतून काय आकारते?

अ)  वस्तुभिंग

ब)   संयुक्त नेत्रभिंग

क)  विशालक

ड)  वरीलपैकी एकही नाही

उत्तर:- संयुक्त नेत्रभिंग

7. अतिश्रमामुळे स्नायूदुखीमध्ये खालीलपैकी कोणते रसायन जबाबदार असते?

अ)  लॅक्टिक आम्ल

ब)   इथोनॉल

क)  फॉरमिक आम्ल

ड)  अॅस्कोरबिक आम्ल

उत्तर:- लॅक्टिक आम्ल

8. ग्लुकोजमध्ये कार्बनची टक्केवारी —– आहे.

अ)  40%

ब)    53%

क)   45%

ड)   55%

उत्तर:- 40%

9. सहकारी संस्थांचे आर्थिक वर्ष —– हे असते.

अ)1 एप्रिल ते 31 मार्च

ब) 1 जानेवारी ते 31 डिसेंबर

क)1 जुलै ते 30 जून

ड)1 मे ते 30 एप्रिल

उत्तर:- 1 एप्रिल ते 31 मार्च

10. . राज्य प्रशासकीय लवादाच्या अध्यक्षाची नेमणूक कोण करतात?

अ)राज्यपाल

ब) राष्ट्रपती

क)उच्च न्यायालयाचे मुख्य न्यायाधीश

ड) राष्ट्रीय न्यायिक आयोग

उत्तर:- राष्ट्रपती

Read More:- 307 Kalam In Marathi | भारतीय दंड संहिता कलम 307 ची संपूर्ण माहिती जाणून घ्या

11. ऑक्सीश्वसनामध्ये ऑक्सीजन कोणती मुख्य भूमिका बजावतो?

अ) इलेक्ट्रॉन दाता

ब)  इलेक्ट्रॉन ग्राही

क)  प्रोटॉन दाता

ड)  प्रोटॉन ग्राही

उत्तर:- इलेक्ट्रॉन ग्राही

12. महाराष्ट्रामध्ये बारमाही वाहणारी नदी कोणती?

अ) इलेक्ट्रॉन दाता

ब)  नर्मदा

क)  गोदावरी

ड)   कोणतीही नाही

उत्तर:- कोणतीही नाही

13. भारताने विविधतेच्या प्रश्नांचा सामना कसा केला?

अ)  एकात्मतेबाबत जाणीव जागृती करून

ब)  लोकशाही दृष्टीकोण स्वीकारून

क)  जनाच्या मागण्या मान्य करून

ड)   वरील एकही नाही

उत्तर:- लोकशाही दृष्टीकोण स्वीकारून

14. पुढीलपैकी कोणती संघटना स्त्रियांसाठी प्रथम उभारली होती?

अ)   आर्य महिला समाज

ब)  भारत महिला परिषद

क)  द मुस्लिम विमेन्स अॅसोसिएशन

ड)   भारत स्त्री महामंडळ

उत्तर:- भारत स्त्री महामंडळ

15. खालीलपैकी कोणता असहकार चळवळीचा भाग नव्हता?

अ)    शाळांवरील बहिष्कार

ब)  न्यायालयांवरील बहिष्कार

क)   परदेशी कापडांवरील बहिष्कार

ड)    कर न भरणे

उत्तर:-  कर न भरणे

16. . गांधी-आयर्विन कारारामुळे काय साध्य झाले?

अ)    पूर्ण स्वराज्याच्या मागणीला मान्यता मिळाली.

ब)   मीठावरील कर रद्द झाला.

क) गांधीजीनी काँग्रेस सदस्यत्वाचा राजीनामा दिला.

ड) वरीलपैकी काहीही नाही.

उत्तर:-  :वरीलपैकी काहीही नाही.

17. सविनय कायदेभंगाच्या चळवळीचे उद्दिष्ट कोणते?

अ)     कायदे मोडून प्रशासनाला जेरीस आणणे.

ब)    सरकारकडून अधिक मागण्या मान्य करून घेणे.

क)  गोलमेज परिषदेत काँगेससाठी स्थान मिळवणे.

ड) वैयक्तिक सत्याग्रह लोकप्रिय करणे.

उत्तर:- :कायदे मोडून प्रशासनाला जेरीस आणणे.

18.  उसापासून साखर करताना ऊसाच्या एकूण वजनाच्या किती टक्के रूपांतर होऊ शकते?

अ)   40%

ब)   30%.

क)  20%

ड)  10%

उत्तर:- :  10%

19.  राष्ट्रीय लोकसंख्या धोरण 2000 चे तातडीचे उद्दीष्ट म्हणजे :

अ)   स्वास्थविषयक पायाभूत सुविधांची गरज भागविणे

ब)   एकूण जननदर कमी करणे

क)  लोकसंख्या स्थिर करणे

ड)  वरील सर्व

उत्तर:- :  स्वास्थविषयक पायाभूत सुविधांची गरज भागविणे

20. भारतातील भूअधिकार सुधरणा धोरणाचे खालीलपैकी कोणते ध्येय नव्हते?

अ)   कुळवहिवाट सुधरणा

ब)   मध्यस्थांचे निर्मूलन

क)   शेतीविषयक वित्त

ड)  सहकारी शेती

उत्तर:- :  शेतीविषयक वित्त

Read More:- Fundamental Rights In Marathi PDF Download | भारतीय नागरिकांचे मूलभूत अधिकार आणि त्यांची संपूर्ण माहिती जाणून घ्या

21. खालीलपैकी कशास एंझाईम्सचा को-फॅक्टर असे म्हणतात येईल?

अ)   लोह

ब)  जीवनसत्व-ड

क)   प्रथिने

ड) कार्बोदके

उत्तर:- : लोह

22.  रेणुमध्ये अणू —– बलाव्दारे एकत्रित ठेवले जातात.

अ)    रेण्वातरीक

ब)  अंत रेणु

क)   व्दिअग्र

ड) वान डर वोल्झ

उत्तर:- : अंत रेणु

23. कोळश्याचे त्याच्या —– अवस्थेमध्ये रूपांतरण करून त्याचा अतिशय कार्यक्षम व स्वच्छ इंधन म्हणून वापर करता येतो.

अ)   द्रव

ब)  द्रव-घन मिश्रण

क)  वायु

ड)  द्रव-वायु मिश्रण

उत्तर:- : वायु

24. राज्य लोकसेवा आयोगाच्या अध्यक्षांची बडतर्फी कोण करू शकतो?

अ)   राष्ट्रपती सर्वोच्च न्यायालयाच्या शिफारशीनुसार

ब)  राज्यपाल उच्च न्यायालयाच्या शिफारशीनुसार  

क) उच्च न्यायालयाच्या मुख्य न्यायमूर्तीकडून

ड)  संबंधित राज्याच्या राज्यपाल आपण होऊन

उत्तर:- : राष्ट्रपती सर्वोच्च न्यायालयाच्या शिफारशीनुसार

MPSC Question Paper With Answer In Marathi

25. भारतरत्न पुरस्कार प्राप्त करणारी पहिली बिगर-भारतीय (अभारतीय) व्यक्ति कोण?

अ)    मार्टिन ल्युथर किंग

ब)  मदर तेरेसा

क)  खान अब्दुल गफार खान

ड)  दलाई लामा

उत्तर:- : खान अब्दुल गफार खान

Read More:- All Problems On Age In Marathi PDF Download | वयवारी वर सूत्रे, प्रश्न आणि उत्तरे ह्यांची संपूर्ण माहिती जाणून घ्या

26. केंद्रीय लोकसेवा आयोगाच्या अध्यक्षांचा निर्धारित कार्यकाळ :

अ)     सहा वर्षे

ब)   राष्ट्रपतींची मर्जी असेपर्यंत

क) सहा वर्षे किंवा वयाची 65 वर्षे, जे आधी असेल तो

ड)  पाच वर्षे किंवा वयाची 62 वर्ष, जे आधी असेल तो

उत्तर:- : सहा वर्षे किंवा वयाची 65 वर्षे, जे आधी असेल तो

27. कोणत्या शहराला ‘अरबी समुद्राची राणी’ (क्वीन ऑफ अरेबियन सी) म्हटले जाते?

अ)  मुंबई

ब)  कोचीन

क) पोरबंदर

ड) पनमबुर

उत्तर:- : कोचीन

28. खालीलपैकी कोणत्या एका राज्याने भारतात सर्वप्रथम ‘सेझ’ विषयक धोरण रद्द केले?

अ)  गुजरात

ब)   पश्चिम बंगाल

क) महाराष्ट्र

ड) गोवा

उत्तर:- : गोवा

29. खालील शृंखलेतील पुढील पद कोणते?

 2 2 3 2 3 4 2 3 4 5 2 3 45 6 2 34 56 7 23 4 56 7 ?

अ)   2

ब)    5

क)  7

ड) 8

उत्तर:- : 8

30.  5 डिसेंबर 2011 रोजी दिग्गज चित्रपट अभिनेते देव आनंद यांचे वयाच्या कोणत्या वर्षी लंडन येथे निधन झाले?

अ)  90

ब)  88

क)  98

ड) 87

उत्तर:- : 88

Read More:- Time, Work And Speed In Marathi PDF Download | काळ, काम, वेग सूत्र, आणि उदाहरणे ह्यांची संपूर्ण माहिती जाणून घ्या

31. देशातील विविध बँकांनी RBI कडून उसनवार घेतलेल्या रकमेवर RBI जे व्याज आकारते त्याला काय म्हणतात?

अ)  प्रत्यक्ष व्याज दर

ब)  रिझर्व्ह रेपो रेट

क)  रेपो रेट

ड) अप्रत्यक्ष व्याज दर

उत्तर:- : रेपो रेट

32. भारताचे सर्वात दीर्घ पल्ल्याचे क्षेपणास्त्र कोणते?

अ)  निर्भय

ब)  अग्नी II

क)   अग्नी V

ड)  शौर्य

उत्तर:- : अग्नी V

33. खालीलपैकी कोणत्या धोरणाला ‘सप्तरंगी क्रांति’ असे संबोधले जाते?

अ)  लोकसंख्या धोरण

ब)  नव औध्योगिक धोरण

क)   नव कृषी धोरण

ड)  नव बँक धोरण

उत्तर:- : नव कृषी धोरण

34.  भारतीय चलन फुगवट्याच्या संदर्भात खालील घटकांचा विचार करा.

अ)   वाढत्या प्रबंधित किंमती

ब)   तेलाच्या वाढत्या किंमती

क)    वाढत्या लोकसंख्येचा भार

ड) अप्रत्यक्ष करांमधील वाढ

उत्तर:- : वाढत्या लोकसंख्येचा भार

35.  ज्वारीचा कोणता वान लाहयासाठी शिफारशीत आहे?

अ)   फुले रेवती

ब)    फुले उत्तरा

क)   फुले पंचमी

ड)  फुले वसुधा

उत्तर:- : फुले उत्तरा

Read More:- Bhagat Singh Information In Marathi PDF Download | भगत सिंह ह्यांची संपूर्ण माहिती जाणून घ्या

36. TRIPS व TRIMS संज्ञा कोणत्या यंत्रणेशी निगडीत आहेत?

अ)    WTO

ब)   IBRD

क) IMF

ड)  ADB

उत्तर:- : WTO

37. महागाई नियंत्रणात आणण्यासाठी खालीलपैकी कोणत्या साधनाचा वापर केला जातो?

अ)   मौद्रिक धोरणात बदल

ब) आयात शुल्कात कपात

क)  सार्वजनिक वितरण व्यवस्था

ड)  वरील सर्व

उत्तर:- : सार्वजनिक वितरण व्यवस्था

38. जागतिक शांतता व आंतरराष्ट्रीय सहकार्य यासाठी भारताने कोणत्या तत्वांचा पुरस्कार केला?

अ)   सर्व धर्म समभाव

ब) अलिप्ततावाद

क)   पंचशील

ड) निशस्त्रीकरण

उत्तर:- : पंचशील

39.  सप्टेंबर 2010 मध्ये पहिला ‘आधार’ क्रमांक (7824 7431 7884) एका आदिवासी गावातील महिलेला प्रदान करण्यात आला, त्या कोणत्या राज्याच्या रहिवासी आहेत?

अ)   छत्तीसगढ

ब) झारखंड

क)   ओडिशा

ड) महाराष्ट्र

उत्तर:- : महाराष्ट्र

Read More:- All Synonyms Words List PDF Download From A To Z | Similar Words Lists

40. राष्ट्रीय संघ (UN) चा 193 वा सदस्य कोणता?

अ)   उत्तर सुदान

ब) दक्षिण सुदान

क)   झिंबाम्बे

ड) झांबिया

उत्तर:- : दक्षिण सुदान

41.  प्रादेशिक ग्रामीण बँकांची महत्वाची अडचण कोणती?

अ)   वसुलीचा प्रश्न

ब) खेळत्या भांडवलाचा प्रश्न

क)  ग्राहकांची अशिक्षितता

ड) अपुरा कर्मचारी वर्ग

उत्तर:- : वसुलीचा प्रश्न

42. महाराष्ट्रात जमिनीचा रेकॉर्ड, जमीन महसूल व जमीन सुधारणा यासंबंधीची मूलभूत माहिती उपलब्ध करून देणारा शासकीय कर्मचारी कोण?

अ)   तहसीलदार

क)  तलाठी

ब) ग्रामसेवक

ड)  पोलीस पाटील

उत्तर:- : तलाठी

43.  खालीलपैकी कोणते (2002-07) आयात-निर्यात धोरणाचे वैशिष्ट्य नाही?

अ)   कृषी निर्यातीवरील निर्बंध उठविणे

क)   लघुउद्योग व कुटीरउद्योग निर्यातीस प्रोत्साहन

ब) आयात पर्यायीकरण

ड)  विशेष आर्थिक क्षेत्राचा विकास

उत्तर:- :  विशेष आर्थिक क्षेत्राचा विकास

44.  महागाई नियंत्रणात आणण्यासाठी खालीलपैकी कोणत्या साधनाचा वापर केला जातो?

अ)   मौद्रिक धोरणात बदल

ब)   आयात शुल्कात कपात

क)  सार्वजनिक वितरण व्यवस्था

ड)  वरील सर्व

उत्तर:- :  सार्वजनिक वितरण व्यवस्था

45. खालीलपैकी कोणते विदेशी व्यापार धोरण 2009-2014 चे उद्दिष्ट नाही?

अ)  निर्यातीचा खालावणारा कल पूर्वपदावर आणणे

ब)    वार्षिक 15 टक्के निर्यात वृद्धी साध्य करणे

क)  भारताचा जागतिक व्यापरातील हिस्सा 2020 पर्यंत दुप्पट करणे

ड)  चैनीच्या उपभोग्य वस्तूंची आयात वाढवणे

उत्तर:- :  चैनीच्या उपभोग्य वस्तूंची आयात वाढवणे

46. हिन्दी महासागरात विषुववृत्ताजवळ स्थित असलेल्या कमी दाबाच्या विस्तीर्ण पट्टयास काय नाव आहे?

अ) अंतर-उष्णकटिबंधीय केंद्री भवन पट्टा

ब)   पश्चिमी जेटस्ट्रीम

क)  विषुववृत्तीय कमी दाब पट्टा

ड) यापैकी नाही

उत्तर:- :  अंतर-उष्णकटिबंधीय केंद्री भवन पट्टा

Read More:- Direct And Indirect Speech In Marathi With Examples PDF Download | English Grammar In Marathi

 47. सप्टेंबर 2010 मध्ये पहिला ‘आधार’ क्रमांक (7824 7431 7884) एका आदिवासी गावातील महिलेला प्रदान करण्यात आला, त्या कोणत्या राज्याच्या रहिवासी आहेत?

अ) छत्तीसगढ

ब)  झारखंड

क)  ओडिशा

ड) महाराष्ट्र

उत्तर:- :  महाराष्ट्र

48.  संयुक्त महाराष्ट्र चळवळीला पाठींबा म्हणून कोणी केंद्र सरकारच्या अर्थमंत्री पदाचा राजीनामा दिला?

अ)  यशवंतराव चव्हाण

ब)  बाळासाहेब खेर

क)  सी.डी. देशमुख

ड)  के.एम. पंनिकर

उत्तर:- :सी.डी. देशमुख

49. वेद हे अपौरुषेय अनसून आर्यानी त्यांची निर्मिती केली आहे,’ असा विचार मांडणारे विचारवंत कोण?

अ)  डॉ. बाबासाहेब आंबेडकर

ब)   विठ्ठल रामजी शिंदे

क)   महात्मा ज्योतिबा फुले

ड)  शाहू महाराज

उत्तर:- : महात्मा ज्योतिबा फुले

50.  संसदेचा सदस्य जर संसदेच्या दुसर्‍या सदनात बसलेल्या आढळला तर त्याला/तिला किती दंड भरावा लागतो?

अ)  रु. 1000

ब)  रु. 2500

क)  रु. 5000

ड)   असा कोणताही दंड नाही.

उत्तर:- :  रु. 5000

Read More:- All Kalam In Marathi PDF Download | Kalam 1 To 395 | भारतीय राज्यघटनेतील कलम 1 ते 395 पर्यंत च्या सर्व कलमांची माहिती जाणून घ्या

MPSC State Service With Solutions PDF Download

MPSC State Service Questions PDF Download:- आपण या पोस्ट मध्ये MPSC राज्यसेवा चे सर्व महत्वाचे प्रश्न आणि त्यांचा उत्तरांची माहिती सविस्तर पणे बघितली आहे. ज्या मध्ये तुम्ही कोणत्याही भरती ची तयारी किंवा कोणत्याही परीक्षेचा अभ्यास करण्यासाठी मदत करेन. यासाठीच या पोस्ट च्या नोट्स तुम्ही काढून घेऊ शकता किंवा त्याचा PDF डाउनलोड करू शकता जे तुम्हाला अभ्यास करताना फायदा चे ठरणार आहेत.

Conclusions

MPSC State Service Questions PDF Download:- आपण ह्या आर्टिकल मध्ये MPSC राज्यसेवा चे सर्व महत्वाचे प्रश्न आणि त्यांचा उत्तरांची माहिती जाणून घेतली आहे. अनेक जणांना MPSC चे सर्व महत्वाचे प्रश्न आणि त्यांचा उत्तरांची माहिती PDF Download, अधिक माहिती साठी ही पीडीएफ मध्ये संपूर्ण माहिती अभ्यासासाठी पाहिजे असते. त्यामुळे त्यांच्यासाठी आम्ही अश्या लोकांना समजणे सोपे जावे आणि त्यांना संपूर्ण माहिती ही दुसऱ्यांना शेअर करता यावी म्हणून आम्ही PDF Download  करण्यासाठी MPSC State Service Questions PDF Download, MPSC Rajyaseva Important Questions देत आहोत. तुम्ही आणि त्यांची संपूर्ण माहिती खालील डाउनलोड बटन वर क्लिक करून डाउनलोड करू शकतात.

FAQ Frequently Asked Questions For MPSC State Service Questions And Answers

Q1 मी MPSC परीक्षेतील महत्वाच्या प्रश्नांची तयारी कशी करू शकतो?

Ans:- MPSC परीक्षेतील महत्वाचे प्रश्नांची तयारी करण्याचा सर्वोत्तम मार्ग म्हणजे अभ्यासक्रमाचा काळजीपूर्वक अभ्यास करणे आणि मागील वर्षाच्या प्रश्नपत्रिकेतील प्रश्नांची उत्तरे देण्याचा सराव करणे. तुम्हाला अनेक उपयुक्त संसाधने ऑनलाइन आणि लायब्ररीमध्ये देखील मिळू शकतात.

Q2. MPSC परीक्षेत महत्वाच्या प्रश्नाचे उत्तर देताना माझ्याकडून चूक झाली तर?

Ans:- प्रत्येकजण चुका करतो, आणि परीक्षक तुम्हाला सर्वकाही माहित असणे अपेक्षित नाही. तुमची चूक झाली असेल तर ती दुरुस्त करा आणि पुढे जा. आपल्या चुकीवर लक्ष देऊ नका, कारण यामुळे फक्त वेळ वाया जाईल आणि तुम्हाला अधिक चिंताग्रस्त बनवेल.

Q3. MPSC मध्ये किती प्रश्न हे GK विषयावर येणार आहे?

Ans:- MPSC भरती मध्ये आपण निवडलेल्या पोस्ट पदाच्या अनुसार परीक्षा घेतली जाते ज्यामध्ये मुख्य आणि पूर्व परीक्षा असते आणि एकूण गुण आणि प्रश्न बदलू शकतात.

Mega Bharti

Study Material

Hall Ticket

Result

Social Media

Pages