Advertisement

Karagruh Vibhag Bharti 2024 | महाराष्ट्र कारागृह विभागामध्ये विविध जागांसाठी भरती जाहीर (मुदतवाढ)

Karagruh Vibhag Bharti 2024

Karagruh Vibhag Bharti 2024: The Maharashtra Prisons Department Recruitment 2024 has announced the recruitment for 255 posts. A new recruitment advertisement has been published for the posts of Senior Clerk, Shorthand Lower Grade, Teacher, Director of Sewing, Director of Carpentry, Laboratory Technician, Director of Bakery, Director of Weaving, Director of Tannery, Director of Machinery, Director of Knitting and Weaving, Sawmaker, Director of Blacksmithing, Scissors, House Supervisor, Director of Claws and Garments, Director of Braille, Joiner, Preparatory, Milling Supervisor, Director of Physical Training, Director of Physical Education. It’s going to be filled. The application process is online and the last date is 21st January, 2024 (11:55 PM). For more details, see below.

Karagruh Vibhag Bharti 2024

कारागृह विभागा भरती 2024:- Maharashtra Prisons Department Recruitment 2024 ने 255जागांसाठी भरती जाहीर करण्यात आली आहे. त्या मध्ये Senior Clerk, Shorthand Lower Grade, Teacher, Director of Sewing, Director of Carpentry, Laboratory Technician, Director of Bakery, Director of Weaving, Director of Tannery, Director of Machinery, Director of Knitting and Weaving, Sawmaker, Director of Blacksmithing, Scissors, House Supervisor, Director of Claws and Garments, Director of Braille, Joiner, Preparatory, Milling Supervisor, Director of Physical Training, Director of Physical Education Posts पदांसाठी एक नवीन भरती जाहिरात प्रकाशित केली आहे. भरले जाणार आहे. अर्ज करण्याची पद्धत ही ऑनलाइन आहे आणि शेवटची तारीख 21 जानेवारी 2024 (11:55 PM) आहे. अधिक सविस्तर माहिती खालील प्रमाणे जाणून घ्या.

Karagruh Vibhag Bharti 2024 Details

जाहिरात क्रमांकआस्था/लिपिक/ व तांत्रिक संवर्ग ससे भरती 12190/कक्ष 1(3) 2023
एकूण जागा255 जागा
अर्जाची पद्धतOnline
नौकरी ठिकाणसंपूर्ण भारत
फीखुला प्रवर्ग साठी Rs.1000/-  तर  मागासवर्गीय/आदुघ साठी Rs.900/- तर माजी सैनिकांसाठी कोणतेही फी नाही

Post And Vacancies | पद आणि जागा

TanakaPostsVacancies
1Clerk125
2Senior clerk31
3Mishrak27
4Teacher12
5Director of Sewing10
6Director of Carpentry10
7Laboratory Technician8
8Lawmaker6
9Stenographer Lower Grade4
10bakery director4
11Director of Weaving2
12Tannery Director2
13Director of Machinery2
14Knitting & Weaving Director1
15Sawmaker1
16blacksmithing director1
17Katari1
18House Supervisor1
19Director of Claws and Garments1
20Director of Braille1
21Fitter1
22Preparatory1
23Milling Supervisor1
24Director of Physical Exercises1
25Director of Physical Education1
  • अधिक माहिती साठी अधिकृत जाहिरात बघावी.

पद आणि शैक्षणिक पात्रता | Posts And Educational Qualifications

पद क्र.पदाचे नावशैक्षणिक पात्रता
1लिपिककोणत्याही शाखेतील पदवी असणे आवश्यक आहे.
2वरिष्ठ लिपिककोणत्याही शाखेतील पदवी असणे आवश्यक आहे.
3लघुलेखक निम्न श्रेणी10वी उत्तीर्ण आणि शॉटहँड 100 श.प्र.मि. व मराठी/इंग्रजी टायपिंग 40 श.प्र.मि. असणे आवश्यक आहे.
4मिश्रक10वी/12वी पास आणि B.Pharm/D.Pharm असणे आवश्यक आहे.
5शिक्षक10वी/12वी उत्तीर्ण आणि D.Ed असणे आवश्यक आहे.
6शिवणकम निदेशक10 वी पास आणि ITI (मास्टर टेलर) आणि 02 वर्षे अनुभव असणे आवश्यक आहे.
7सुतारकाम निदेशक10 वी पास आणि ITI (सुतारकाम) आणि 02 वर्षे अनुभव असणे आवश्यक आहे.
8प्रयोगशाळा तंत्रज्ञ12 वी (भौतिक व रसायनशास्त्र) उत्तीर्ण आणि 01 वर्ष प्रशिक्षण प्रमाणपत्र असणे आवश्यक आहे.
9बेकरी निदेशक10 वी पास आणि ITI (बेकरी कन्फेक्शनरी क्राफ्ट मॅनशिप) आणि 02 वर्षे अनुभव असणे आवश्यक आहे.
10ताणाकार10 वी पास आणि ITI (ताणाकार) आणि 02 वर्षे अनुभव असणे आवश्यक आहे.
11विणकाम निदेशक10 वी पास आणि ITI (विणकाम टेक्नोलॉजी) आणि 02 वर्षे अनुभव असणे आवश्यक आहे.
12चर्मकला निदेशक10 वी पास आणि ITI (चर्मकला) आणि 02 वर्षे अनुभव असणे आवश्यक आहे.
13यंत्रनिदेशक10 वी पास आणि ITI (मशीनिस्ट) आणि 03 वर्षे अनुभव कोणत्याही शाखेतील पदवी असणे आवश्यक आहे.
14निटींग & विव्हिंग निदेशक10/12 वी उत्तीर्ण आणि ITI (विव्हिंग टेक्नोलॉजी) आणि 02 वर्षे अनुभव असणे आववश्यक आहे.
15करवत्या04 थी पास आणि सॉ मिलमध्ये स्वॉयर कामाचा 01 वर्ष अनुभव असणे आवश्यक आहे.
16लोहारकाम निदेशक10/12 वी पास आणि ITI (शीट मेटल/टिन स्मिथ) (iii) 03 वर्षे अनुभव असणे आवश्यक आहे.
17कातारी10 वी पास आणि ITI (टर्नर) आणि 03 वर्षे अनुभव असणे आवश्यक आहे.
18गृह पर्यवेक्षक10 वी पास/कनिष्ठ प्राथमिक शिक्षण प्रमाणपत्र अथवा पदविका शिक्षण प्रमाणपत्र असणे आवश्यक आहे.
19पंजा व गालीचा निदेशक10 वी पास आणि ITI (विणकाम) आणि 02 वर्षे अनुभव असणे आवश्यक आहे.
20ब्रेललिपि निदेशक10 वी पास आणि अंध शिक्षण प्रमाणपत्र आणि 01 वर्ष अनुभव असणे आवश्यक आहे.
21जोडारी10 वी पास आणि ITI (फिटर) आणि 02 वर्षे अनुभव असणे आवश्यक आहे.
22प्रिपेटरी10 वी पास आणि ITI (वार्पिंग/ सायजिंग/वायडिंग) आणि 02 वर्षे अनुभव असणे आवश्यक आहे.
23मिलींग पर्यवेक्षक10वी पास आणि ITI (वुलन टेक्निशियन) आणि 02 वर्षे अनुभव असणे आवश्यक आहे.
24शारीरिक कवायत निदेशक10 वी पास आणि शारीरिक कवायत डिप्लोमा किंवा समतुल्य असणे आवश्यक आहे.
25शारीरिक शिक्षण निदेशक10 वी पास आणि शारीरिक शिक्षण प्रमाणपत्र/ BT पदवी असणे आवश्यक आहे.

वयाची पात्रता | Age Limit

  • 01 जानेवारी 2024 रोजी 18 ते 38 वर्षे तसेच मागास वर्गीयांसाठी  05 वर्षेांची सूट असणार आहे.

महत्वाच्या तारखा आणि लिंक्स | Important Dates And Links

अर्ज सुरू झाल्याची तारीख:- 01 जानेवारी 2024

अर्ज करण्याची शेवटची तारीख :- 21 जानेवारी 2024 (11:55 PM) 25 जानेवारी 2024 (11:55 PM)

अधिकृत वेबसाईट : पहा

जाहिरात :- Click Here

ऑनलाईन अर्ज : अर्ज करा

How To Apply for Karagruh Vibhag Bharti 2024

  • वर दिलेल्या Official Site वर क्लिक करा.
  • उजव्या बाजूला रजिस्ट्रेशन Corner मध्ये New Registration वर क्लिक करा.
  • दिलेल्या सूचना प्रमाणे अर्जाची माहिती भरा.
  • अर्ज भरल्या नंतर नोटिफिकेशन मध्ये दिल्या प्रमाणे डॉक्युमेंट्स अपलोड करा.
  • हे सर्व अर्ज भरून झाल्यानंतर Payment करा.
  • पेमेंट झाल्यानंतर अर्जाची प्रिंटआउट काढा.

आधिक माहिती साठी आधिकृत नोटिफिकेशन बघा. वर दिलेल्या पदांची सर्व माहिती काळजीपूर्व वाचा आणि अर्ज करा.

Mega Bharti

Study Material

Hall Ticket

Result

Social Media

Pages