Advertisement

प्रोबेशनरी ऑफिसर पदासाठी मुख्य परीक्षा प्रवेशपत्र – SBI PO MAINS ADMIT CARD

SBI PO Recruitment 2022

SBI PO MAINS ADMIT CARD 2022  SBI म्हणजे State bank of India कडून रिक्त जागांसाठीची जाहिरात देण्यात होती. ह्या जाहिराती  Probationary Officers च्या जागांसाठी एकूण 2056 पदे  SBI PO Recruitment 2021 अंतर्गत भरण्यात येणार आहेत. ह्या पदांसाठी पूर्व परीक्षा घेण्यात आली असून ती परीक्षा 27-11-2021 रोजी घेण्यात येणार आली असून. तसेच ह्या परीक्षेची मुख्य परीक्षा 02-जानेवारी-2022 ह्या तारखेला घेण्यात येणार आहे.

SBI PO Mains Exam 2021 Details

जाहिरात क्रमांकCRPD/ PO/ 2021-22/18
एकूण जागा2056
परीक्षेचे नावSBI PO Main Exam 2021
नौकरी ठिकाणसंपूर्ण भारत

आधिक माहिती वाचा : ESIC Recruitment 2022 – कर्मचारी राज्य विमा महामंडळात 1120 जागांसाठी भरती

SBI PO MAINS Dates

परीक्षातारीख
मुख्य परीक्षा02 जानेवारी 2022

SBI PO Mains Admit card Download

मुख्य परीक्षाDownload

SBI PO Main Exam 2021 Admit Card Download कसे कराल

ह्या SBI PO Main Exam 2021 Admit Card साठी हॉल टिकिट डाउनलोड कसे कराल ह्या बद्दल ची सर्व माहिती खालील प्रमाणे.

  • वर दिलेल्या Download Admit card वर क्लिक करा.
  • तुम्ही IBPS PO च्या आधिकृत वेबसाइट वर टिकिट पोहचाल.
  • डाव्या बाजूला तुमचे Registration डिटेल्स टाका दिलेला कोड टाका.
  • सर्व माहिती भरल्या नंतर लॉगिन वर क्लिक करा.
  • लॉगिन झल्यानंतर तुम्हाला download म्हणून ऑप्शन येईल.
  • त्या ऑप्शन वर क्लिक करा आणि हॉल टिकिट डाउनलोड करा.
  • त्या हॉल टिकिट ची Printout काढा.

Mega Bharti

Study Material

Hall Ticket

Result

Social Media

Pages