Advertisement

ESIC Recruitment 2022 – कर्मचारी राज्य विमा महामंडळात 1120 जागांसाठी भरती

ESIC Recruitment 2022 – ESIC म्हणजे Employees’s State Insurance Corporation ने जाहिरात प्रसिद्ध केली आहे. त्यांच्या तर्फे नवीन भरती Insurance Medical officer Grade-II (IMO)पदांकरता जाहिरात प्रसिद्ध करण्यात आली आहे. जाहिराती नुसार या पदांमध्ये एकूण 1120 जागा भरल्या जाणार आहेत. पात्रता उम्मेदवारांना अर्ज ऑनलाईन पद्धतीने करायचं आहे.

Advertisement

अर्ज करण्याआधी जागांबद्दल माहिती करून घेणे अत्यंत आवश्यक बाब आहे. जसे की अर्ज करण्यासाठीची शेवटची तारीख, वयाची अट किती आहे, अर्ज करण्यासाठी आवश्यक शैक्षणिक पात्रता, नौकारीचे ठिकाण, अर्ज करण्याची पद्धत, मिळणारा पगार, अर्ज कसा करणार आणि इत्यादी. ह्या पदांबद्दल आधिक माहिती जाणून घेण्यासाठी पूर्ण आर्टिकल काळजीपूर्वक वाचा.

ESIC Recruitment 2022 Details

पदाचे नाव Insurance Medical Officer Grade-II (IMO)
एकूण जागा1120
नौकरीचे ठिकाणसंपूर्ण भारत
अर्ज करण्याची पद्धतऑनलाइन

ESIC Recruitment 2022 Details पद आणि जागा

पदाचे नाव URSCSTOBCEWSएकूण जागा
Insurance Medical Officer Grade-II (IMO) 459158883031121120

ESIC Recruitment 2022 शैक्षणिक पात्रता

पदाचे नाव शैक्षणिक पात्रता
Insurance Medical Officer Grade-II (IMO)1. MBBS Degree
2. Compulsory Completion of rotating internship

वेतन

Insurance Medical Officer Grade-II (IMO) Level –10 of Pay Matrix (Rs. 56,100 to 1,77,500) as per 7th CPC.

वयाची अट

वयाची अट31 जानेवारी 2022 रोजी 35 वर्ष पर्यन्त
वयाची सूट SC/ST:- 05 वर्षांची सूट OBC: 03 वर्षांची सूट

अर्ज करण्यासाठी फी

अर्ज करण्यासाठी फी General/OBCRs.500/-
इतर मागास वर्गीयांसाठी आणि महिलांसाठी (SC/ST/PWD/ExSM/महिला)Rs.250/-

ESIC Recruitment 2022 अर्ज करण्याची पद्धत

अर्ज करण्याची पद्धतऑनलाइन
अर्ज करण्यासाठी Siteअर्ज करा (अर्ज 31 डिसेंबर 2021 पासून सुरू होणार आहे.)

महत्त्वाच्या तारखा

अर्ज सुरू होण्याची तारीख31 डिसेंबर 2021
अर्ज करण्याची शेवटची तारीख31 जानेवारी 2022

महत्त्वाच्या लिंक्स

Official SiteClick Here
official NotificationNotification

अर्जाची करण्याची PROCESS

Advertisement

Insurance Medical Officer Grade-II (IMO) ह्या पदांकरता ऑनलाइन अर्ज करण्यासाठी खाली माहिती प्रमाणे जाणून घ्या.

  • वर दिलेल्या अर्ज करण्यासाठी site वर क्लिक करा.
  • तुम्ही esic च्या आधिकृत recruitment च्या विभाग वर पोहचाल.
  • तिथे 31 डिसेंबर 2021 रोजी लिंक देण्यात येईल तेथून तुम्ही अप्लाय करू शकतात.
  • New Registration वर क्लिक करा.
  • दिलेल्या सूचना प्रमाणे अर्जाची माहिती भरा.
  • अर्ज भरल्या नंतर नोटिफिकेशन मध्ये दिल्या प्रमाणे डॉक्युमेंट्स अपलोड करा.
  • हे सर्व अर्ज भरून झाल्यानंतर Payment करा.
  • पेमेंट झाल्यानंतर अर्जाची प्रिंटआउट काढा.

आधिक माहिती साठी ESIC Recruitment ची आधिकृत नोटिफिकेशन बघा. वर दिलेल्या पदांची सर्व माहिती काळजीपूर्व वाचा आणि अर्ज करा.

Mega Bharti

Study Material

Hall Ticket

Result

Social Media

Pages