Advertisement

भारतीय कृषी संशोधन संस्था भरती Technician पदाच्या 641 जागा

IARI-bharti

IARI Bharti ndian Agricultural Research Institute भारतीय कृषी संशोधन संस्थेकडून नवीन भरतीची जाहिरात देण्यात आली आहे जाहिराती नुसार Technician (T-1) पदाच्या एकूण 641 जागा भरल्या जाणार आहेत अर्ज ऑनलाईन असून   20 जानेवारी 2022  शेवटची तारीख आहे पात्रता आणि अन्य माहिती खालीलप्रमाणे

Advertisement

IARI Bharti

जाहिरात क्रमांक  1-1/2021/Rectt. Cell/Technical (CBT) 
Technician (T-1)एकूण 641 जागा
नौकरी ठिकाण संपूर्ण भारत
फी General/OBC आणि EWS साठी ₹1000/-   तर SC/ST/ExSM/PWD साठी 300/- आहे
अर्जाची पद्धत ऑनलाईन
  • भरती मध्ये एकूण 641 जागा आरक्षणानुसार भरल्या जाणार आहेत
  • त्यानुसार General साठी 286 जागा ,EWS साठी 61,SC साठी 93,ST साठी 68 तर OBC साठी 133 जागा राखीव आहेत

शैक्षणिक पात्रता

Technician (T-1)  10वी पास असणे आवश्यक
वयाची पात्रता  10 जानेवारी 2022 रोजी 18 ते 30 वर्षे असणे आवश्यक या मध्ये SC/ST: 05 वर्षे तर OBC: 03 वर्षे सूट असणार आहे

महत्वाच्या तारखा आणि लिंक्स

ऑनलाईन अर्ज करण्याची शेवटची तारीख  20 जानेवारी 2022
परीक्षा अंदाजित तारीख  25 जानेवारी ते 05 फेब्रुवारी 2022 दरम्यान
अधिकृत वेबसाईट पहा
जाहिरात पहा
ऑनलाईन अर्ज पहा
Advertisement