Advertisement

सिक्युरिटी प्रिंटिंग प्रेस भरती एकूण 27 जागा

SPMCIL Bharti  Security Printing & Minting Corporation of India Limited हि एक Schedule “A” Mini-Ratna Category-I  आहे जी संपूर्ण पणे केंद्र सरकारच्या नियंत्रणाखाली काम करते ह्या प्रिंटिंग प्रेस चे एकूण ९ युनिट देशभरात आहेत तर HYDERABAD युनिट कडून नवीन भरतीची जाहिरात देण्यात आली आहे जाहिराती नुसार Jr. Technician आणि Firemen पदाच्या एकूण 27 जागा भरल्या जाणार आहेत नौकरीच् ठिकाण  संपूर्ण भारत  असून पात्र उम्मेदवार 15 जानेवारी 2022पर्यंत ऑनलाईन अर्ज करू शकतात पात्रता आणि अन्य माहिती खालील प्रमाणे

Advertisement

SPMCIL Bharti

जाहिरात क्रमांक  02/2021
Jr. Technician (Printing)25 जागा
Firemen (RM)02 जागा
नौकरी ठिकाण संपूर्ण भारत 
अर्जाची पद्धत ऑनलाईन
फी  General/OBC आणि EWS साठी ₹600/- तर SC/ST/PWD साठी ₹200/-

शैक्षणिक पात्रता

Jr. Technician (Printing)प्रिंटिंग च्या ट्रेंड मध्ये ITI आणि  Letter Press Machine Minder, Offset Printing, Platemaking, Electroplating साठी NCVT कडून one year NAC certificate 
Firemen (RM)10th  पास असणे आवश्यक Institution कडून Fireman training च Certificate अनिवार्य
वयाची पात्रता उम्मेदवाराचे वय 01 जुलै 2021 रोजी 18 ते 25 वर्षे असावे या मध्ये SC/ST: 05 वर्षे सूट तर OBC: 03 वर्षे सूट आहे

शारीरिक पात्रता

  • जाहिराती मध्ये Firemen (RM) पदासाठी शारीरिक पात्रता नमूद करण्यात आली आहे
  • त्यानुसार उंची 165 सेमी आणि छाती 79-84 सेमी असणे आवश्यक आहे
  • त्याचवेळी डोळे चांगल्या स्तिथी मध्ये असणे आवश्यक Colour blindness किंवा अन्य काही डोळ्यचा त्रास नसावा

महत्वाच्या तारखा आणि लिंक्स

अर्ज करण्याची शेवटची तारीख 15 जानेवारी 2022
परीक्षा तारीख फेब्रुवारी किंवा मार्च 2022
अधिकृत वेबसाईट पहा
जाहिरात पहा
ऑनलाईन अर्ज पहा

Mega Bharti

Study Material

Hall Ticket

Result

Social Media

Pages