Home » SBI CBO Syllabus 2021 -CBO अभ्यासक्रमाबद्दल सर्व माहिती जाणून घ्या
SBI CBO Syllabus 2021 -CBO अभ्यासक्रमाबद्दल सर्व माहिती जाणून घ्या
भारतीय स्टेट बँक SBI कडून CBO Bharti 2021 साठीच Syllabus आणि Exam Pattern जाहीर केला आहे. जाहिराती नुसार परीक्षा January2022 मध्ये सुरु होणार आहेत आहे. सिलॅबस नुसार यावर्षी SBI CBO Syllabus परीक्षेमध्ये objective आणि descriptive दोन्ही प्रकारचे प्रश्न असणार आहेत. त्याचवेळी Exam Pattern मध्ये सुद्धा काही महत्वाचे बदल केले गेले आहेत. ह्या पोस्ट मध्ये आणि Exam Pattern बद्दल विस्तारित स्वरूपात माहिती देण्यात आलेली आहे. ज्या मधून अभ्यास आणि परीक्षेची तयारी करणे सोपा जाईल.
Advertisement
SBI CBO Syllabus 2021
Circle Based Officers ची परीक्षा Online Test आणि Interview या २ स्टेज मध्ये घेतली जाते.
ऑनलाईन टेस्ट मध्ये Objective Test आणि Descriptive Test अशे प्रकार आहेत.
जाहिराती नुसार या पदाच्या एकूण 1226 जागा भरल्या जाणार आहेत.
ऑनलाईन परीक्षे साठी एकूण 2 तास 30 minutes चा वेळ असणार आहे.
प्रत्येक योग्य उत्तरासाठी 1 mark तर चुकीच्या उत्तरासाठी ¼ mark Negative मार्क असणार आहे.
या परीक्षे मध्ये पास झाल्यास मेरिट नुसार मुलाखत घेऊन सिलेक्शन करण्यात येईल.
SBI CBO Syllabus Details
English Language
General Awareness आणि Computer Knowledge
Cloze Test
Current Affairs
Reading Comprehension
Banking Awareness
Spotting Errors
GK Updates
Sentence Improvement
Currencies
Sentence Correction
Important Places
Para Jumbles
Books and Authors
Fill in the Blanks
Awards
Para/Sent
Headquarters
–
Prime Minister Schemes
–
Basic Computer Knowledge
SBI CBO Exam Pattern
परीक्षेची तयारी साठी सिलॅबस नंतर SBI CBO Exam Pattern 2021 नीट समजून घेणे महत्वाचे असते
या परीक्षे मध्ये एक MCQ आणि दुसरी Descriptive अश्या २ टेस्ट आहेत
MCQ Computer-Based Test मध्ये एकूण 20 प्रश्न असून प्रत्येक प्रश्नाला १ गुण असणार आहे.
या परीक्षे साठी एकूण 2 hours 30 minutes वेळ असून पहिले 2 तासMCQ साठी तर नंतरची अर्धा तास descriptive test. साठी असणार आहेत.
MCQ मध्ये चुकीच्या उत्तरासाठी ¼ marks कट केले जातील
descriptive test मध्ये लेखी letter आणि essay असणार आहे