Advertisement

स्टेट बँक ऑफ इंडिया मध्ये 1226 पदांची भरती- SBI CBO Recruitment 2021

SBI Recruitment 2022

SBI CBO Recruitment 2021 SBI म्हणजेच State Bank Of India ने ची जाहिरात प्रसिद्ध केली आहे. त्यांच्या तर्फे नवीन भरतीची  SBI CBO च्या जाहिरात प्रसिद्ध करण्यात आली आहे. जाहिराती नुसार या पदांच्या एकूण 1226 जागा भरल्या जाणार आहेत. पात्रता उम्मेदवारांना अर्ज ऑनलाईन पद्धतीने करायचं आहे.

Advertisement

अर्ज करण्याआधी जागांबद्दल माहिती करून घेणे अत्यंत आवश्यक बाब आहे. अर्ज करण्यासाठीची शेवटची तारीख, जसे की मिळणारा पगार, अर्ज कसा करणार, वयाची अट, शैक्षणिक पात्रता, नौकारीचे ठिकाण, अर्ज करण्याची पद्धत आणि इत्यादी. ह्या पदांबद्दल आधिक माहिती जाणून घेण्यासाठी पूर्ण आर्टिकल काळजीपूर्वक वाचा.

SBI CBO Recruitment 2021 Details

पदांचे नावCircle Based Officer (CBO)
एकूण जागा1226
नौकरीचे ठिकाणसंपूर्ण भारत
अर्ज करण्याची पद्धतऑनलाइन

SBI CBO Recruitment 2021 शैक्षणिक पात्रता

Circle Based Officer (CBO) 1. कोणत्याही शाखेतील पदवी 
2. बँकेतील 02 वर्षे अनुभव

SBI CBO Recruitment 2021 जागा

Circle Based Officer (CBO) पद संख्या
SC158+13
ST107+52
EWS110
OBC272+61
GEN453
एकूण जागा 1126

अर्जाची फी

अर्जाची फीGeneral/OBC/EWS: Rs.750/-
PWD/SC/ST/: फी नाही

अर्ज करण्याची पद्धत

अर्ज करण्याची पद्धतऑनलाइन
अर्ज करण्यासाठी Siteअर्ज करा

महत्त्वाच्या तारखा

अर्ज सुरू झाल्याची तारीख 9 डिसेंबर 2021
अर्ज करण्याची शेवटची तारीख29 डिसेंबर 2021
परीक्षा जानेवारी 2022

महत्त्वाच्या लिंक्स

official Siteclick Here
official NotificationNotification

अर्जाची करण्याची पद्धत

  • वर दिलेल्या Official Site वर क्लिक करा.
  • उजव्या बाजूला रजिस्ट्रेशन Corner मध्ये New Registration वर क्लिक करा.
  • दिलेल्या सूचना प्रमाणे अर्जाची माहिती भरा.
  • अर्ज भरल्या नंतर नोटिफिकेशन मध्ये दिल्या प्रमाणे डॉक्युमेंट्स अपलोड करा.
  • हे सर्व अर्ज भरून झाल्यानंतर Payment करा.
  • पेमेंट झाल्यानंतर अर्जाची प्रिंटआउट काढा.
Advertisement

आधिक माहिती साठी आधिकृत नोटिफिकेशन बघा. वर दिलेल्या पदांची सर्व माहिती काळजीपूर्व वाचा आणि अर्ज करा. 

Mega Bharti

Study Material

Hall Ticket

Result

Social Media

Pages