Advertisement

भारतीय तटरक्षक दलात नाविक यांत्रिक पदाची भरती 322 जागा

Indian-Coast-Guard-Bharti

Indian Coast Guard Navik Bharti भारतीय तटरक्षक दलाकडून पुन्हा एकदा नवीन  Batch भरतीची जाहिरात देण्यात आली आहे जाहिराती नुसार 02/2022 Batch साठी 322  Navik आणि Yantrik पदाच्या जागा भरल्या जाणार आहेत जाहिराती मध्ये दिलेल्या शैक्षिणक आणि शारीरिक पात्रते नुसार अर्ज केला जाऊ शकतो अर्जाची शेवटची तारीख 14 जानेवारी 2022 आहे अधिक माहिती खालीलप्रमाणे

Indian Coast Guard Navik Bharti

जाहिरात क्रमांक नाविक (DB/GD) & यांत्रिक 02/2022 बॅच
Navik(General Duty-GD)260 जागा
Navik (Domestic Branch-DB)35
Yantrik (Mechanical)13
Yantrik (Electrical)09
Yantrik (Electronics)05
एकूण 322
नौकरी ठिकाण संपूर्ण भारत
अर्जाची पद्धत ऑनलाईन 04 जानेवारी 2022 पासून

शैक्षणिक आणि शारीरिक पात्रता

पदाचे नाव शॆक्षणिक पात्रता शारीरिक पात्रता
Navik(General Duty-GD)Mathematics & Physics मधून 12th Passउंची किमान 157 सेमी.आणि छाती फुगवून 5 सेमी जास्त.
Navik (Domestic Branch-DB)10th Pass उंची किमान 157 सेमी.आणि छाती फुगवून 5 सेमी जास्त.
Yantrik (Mechanical)10th किंवा 12th Pass आणि  Diploma in / Mechanical उंची किमान 157 सेमी.आणि छाती फुगवून 5 सेमी जास्त.
Yantrik (Electrical) 10th किंवा 12th Pass आणि Diploma in Electrical उंची किमान 157 सेमी.आणि छाती फुगवून 5 सेमी जास्त.
Yantrik (Electronics) 10th किंवा 12th Pass आणि Diploma in E Electronics & Telecommunication (Radio / Power) Engineering उंची किमान 157 सेमी.आणि छाती फुगवून 5 सेमी जास्त.

वयाची पात्रता

  • नाविक (GD) पदासाठी जन्म 01 ऑगस्ट 2000 ते 31 जुलै 2004 च्या दरम्यान झालेला असणे आवश्यक
  • नाविक (DB) पदासाठी जन्म 01 ऑक्टोबर 2000 ते 30 सप्टेंबर 2004 च्या दरम्यान झालेला असणे आवश्यक
  • यांत्रिक पदासाठी जन्म 01 ऑगस्ट 2000 ते 31 जुलै 2004  च्या दरम्यान झालेला असणे आवश्यक

अर्जाची फी

  • General आणि OBC साठी ₹250/-  रुपये तर SC/ST:साठी कोणतीही फी नाही

Indian Coast Guard Navik Bharti परीक्षा

  • नाविक आणि यांत्रिक पदासाठी 02/2022 बॅच मध्ये एकूण 04 स्टेज मध्ये परीक्षा घेतल्या जाणार आहेत
  • पहिला स्टेज मार्च 2022 मध्ये असणार आहे
  • दुसरा स्टेज मे 2022 मध्ये घेण्यात येणार आहे
  • तर स्टेज तिसरा आणि चवथा स्टेज ऑगस्ट 2022 मध्ये असणार आहे
  • परीक्षा तारीख आणि हॉल तिकीट सह सगळी माहिती मेल द्वारे उम्मेदवाराना सांगण्यात येईल

महत्वाच्या तारखा आणि लिंक्स

ऑनलाईन अर्ज सुरवात 04 जानेवारी 2022
अर्ज करण्याची शेवटची तारीख 14 जानेवारी 2022
अधिकृत वेबसाईट पहा
अधिकृत जाहिरात पहा
ऑनलाईन अर्ज अर्ज करा

Mega Bharti

Study Material

Hall Ticket

Result

Social Media

Pages