Home » Railway Group D Previous Year Question Paper in English PDF Download
Railway Group D Previous Year Question Paper in English PDF Download
Railway Group D Previous Year Question Paper in English PDF Download – Railway Recruitment Board म्हणजेच RRB ने भरती साठी काढलेल्या 1,03,769 जागांसाठी च्या जाहिरातीचे पेपर हे अद्याप ही घेण्यात आलेले नाही. एवढ्या प्रतिक्षेनंतर RRB लवकरच परीक्षेचे वेळापत्रक जाहीर करणार आहे. RRB काढलेल्या ह्या जाहिराती साठी लाखों उमेदवारांनी ह्या पदांसाठी Form भरलेले आहे.
Advertisement
ज्या उमेदवारांनी ह्या परीक्षेसाठी फॉर्म भरलेले आहेत ते RRB ते ह्या परीक्षेसाठी अभ्यास करत आहे. ह्या परीक्षेचे वाट भारतातील लाखों उमेदवार बघत आहे आणि अभ्यास करत आहे. ह्या पैकी बरेच उमेदवार असे आहे की ज्यांना परीक्षेचा आणि प्रश्नपत्रिकेचा अनुभव व्हावा म्हणून हे उमेदवार RRB Group D Previous Year Paper In Hindi PDF Download साठी गूगल वर आणि इतर ठिकाणी शोध घेतात. पण त्या काही मिळत नाही. त्यामुळे आम्ही उमेदवारांचा हा प्रश्न लक्षात घेऊन ह्या आर्टिकल मध्ये RRB Group D Previous Year Paper In Hindi PDFDownload करण्यासाठी देत आहोत. ह्या लाखों उमेदवारांच्या अभ्यासात कोणत्याही प्रकारचे अडथळे येऊ नाही म्हणून आम्ही त्यांची गरज भाघवत आहोत.
Railway Previous Year Question Group D
Advertisement
उमेदवारांना अभ्यासाठी आवश्यक असणारे Railway Previous Year Question Group D चे पेपर सेट आम्ही देत आहोत. ह्या सेट मध्ये त्या त्या question पेपर चे Answer KEY उपलब्ध आहे. खाली दिलेल्या RRB च्या question paper ह्या तुम्ही तुमचा अभ्यास आणि बौद्धिक क्षमता तपसण्यास तुमची मद्दत करेल.
Railway Group D Previous Year Question Paper In Hindi PDF Download
वरील दिलेल्या Columns मध्ये RRB Group D Previous Year Paper Download PDF उपल्बध आहे. ह्या प्रश्न पत्रिका डाउनलोड करून करून तुम्ही भविष्यात येणाऱ्या RRB ग्रुप D च्या परीक्षेसाठी उपयोग करू शकता.
RRB Group D Exam Pattern 2021
Advertisement
RRB च्या होणाऱ्या ग्रुप D मध्ये परीक्षेचा Pattern कसे असेल ह्या बाबत खूप नवीन उमेदवारांना माहिती नसेल त्यासाठी ही आम्ही तुम्हाला मद्दत करू. जेणे करून तुम्हाला होणाऱ्या परीक्षे बाबत कोणताही काळजी करण्याची गरज राहणार नाही. ह्या परीक्षे साठी तीन टप्पे आहे ते कोण कोणते आहे ते आपण खाली प्रकारे बघू.
Computer Based Test (CBT)
Physical Efficiency Test (PET)
Document Verification and Medical
RRB चा होणाऱ्या परीक्षेचा परीक्षा पॅटर्न हा आपण खालील प्रमाणे समजून घेणार आहोत. वरील प्रश्न पत्रिकेंचा जर तुम्ही अभ्यास केला तर तुम्हाला ह्या बाबत सर्व समजून घेऊया.
Computer Based Test ही MCQ म्हणजेच Multiple-Choice Questions पद्धतीने होणार आहे.
हा पेपर 100 प्रश्ननांसाठी असेल प्रत्येक प्रश्न हा 1 मार्क्स चा असेल त्याची एकूण 100 मार्क्स असेल.
ह्या Computer Based Test चा टाइम हा 90 मिनीट्स असेल.
प्रत्येक चुकीच्या उत्तरासाठी ⅓ मार्क नकारात्मक चिन्ह देखील समाविष्ट केले आहे.