Home » नॅशनल हायड्रोइलेकट्रीक पॉवर कॉर्पोरेशन अँप्रेन्टिस पदाची भरती
नॅशनल हायड्रोइलेकट्रीक पॉवर कॉर्पोरेशन अँप्रेन्टिस पदाची भरती
NHPC Recruitment 2021 National Hydroelectric Power Corporation कडून नवीन रिक्त जागा भारण्यासाठीची नवीन जाहिरात प्रसिद्ध करण्यात आली आहे जाहिराती नुसार विविध अँप्रेन्टिस पढच्या एकूण 16 जागा भरल्या जाणार आहेत पात्र उम्मेदवार अर्ज भरून तो ऑफलाईन पद्धतीने जमा करू शकतात अर्ज करण्याची शेवटची तारीख 07 December 2021 आहे भरती बाबत ची अन्य महत्वाची माहिती पुढीलप्रमाणे
Advertisement
NHPC Bharti 2021
जाहिरात क्रमांक
एन.एच./बी.एस./मानव संसाधन/2021/1210
Civil
06 पदे
Electrical
05 पदे
Mechanical
04 पदे
IT/Computer Science
01 पदे
नौकरी ठिकाण
संपूर्ण भारत
एकूण फी
कोणतीही अँप्लिकेशन फी नाही
पे स्केल सॅलरी
9000/-
अँप्रेन्टिस ट्रैनिंग चा कालावधी १ वर्षाचा असणार आहे .