Advertisement

दक्षिण पूर्व रेलवे (SER)गुड गार्ड पदाची भरती एकूण 520

RRC CR Bharti 2021

South Eastern Railway Bharti 2021 दक्षिण पूर्व रेलवे कडून नवीन भरतीची जाहिरात प्रसिद्ध करण्यात आली आहे जाहिराती नुसार GDCE Good Guard पदाच्या एकूण  520 रिक्त जागा भरण्यात येणार आहेत हि सगळी पदे कंत्राटी कॉन्ट्रॅक्ट पद्धतीने भरली जाणार आहेत इच्छुक पात्र उम्मेदवार दिलेल्या लिंक वरून ऑनलाईन पद्धतीने फॉर्म भरून अर्ज करू शकतात अर्ज करण्याची शेवटची तारीख 23rd December  2021 आहे पात्रता आणि अन्य महत्वाची माहिती खालीलप्रमाणे

Advertisement

South Eastern Railway Bharti 2021

जाहिरात क्रमांक SERP/P-HQ/PRC/GDCE/2021
गुड गार्ड ( Good Guard)UR -277, SC-126,ST-30,OBC-87 एकूण 520
नौकरी ठिकाण संपूर्ण भारत
अँप्लिकशन फी कोणतीही फी नाही
  • जाहिराती नुसार वेगवेगळ्या प्रवर्गानुसार रिक्त पदे भरली जाणार आहेत

शैक्षणिक पात्रता

गुड गार्ड ( Good Guard) कोणत्याही शाखेची पदवी प्रमाणपत्र

वयाची पात्रता

प्रवर्ग UR OBC SC/ST कमीत कमी जन्म दिनांक
वय गट 18 ते 4218 ते 4518 ते 4701/01/2004
जन्म तारीख 02/01/198002/01/199702/011975

अर्जाची पद्धत

  • अर्ज हा ऑनलाईन पद्धतीने करायचा असून त्या साठी अधिकृत वेबसाईट ची लिंक देण्यात आली आहे
  • अँप्लिकेशन करण्याची शेवटची तारीख २३ डिसेंबर २०२१ हि आहे
  • ऑनलाईन अर्ज करताना मोबाइलला नवर मेल आय डी आणि स्कॅन केलेले डोकमेंट्स जोडणे गरजेचं आहे

निवड पद्धत

  • उम्मेदवाराना ऑनलाईन CBT टेस्ट ची तारखा आणि ऍडमिट कार्ड देऊन परीक्षा घेतली जाईल
  • हि टेस्ट GDCE CBT कॉम्पुटर आधारित टेस्ट MCQ पद्धतीची असणार आहे
  • या परीक्षे मध्ये General Awareness ,Arthmitic,General Intelijence,Reasoning या वर आधाहरत प्रश्ने विचारले जातील
  • तसेच परीक्षा १०० मार्क्स ची असून ९० मिनिटांचा वेळ असणार आहे

महत्वाच्या तारखा आणि लिंक्स

ऑनलाईन अर्ज करण्याची शेवटची तारीख 23 December  2021
अधिकृत वेबसाईट क्लीक करा
अधिकृत जाहिरात क्लीक करा
ऑनलाईन अँप्लिकेशन क्लीक करा

Mega Bharti

Study Material

Hall Ticket

Result

Social Media

Pages