Home » SSC GD Previous Year Question Paper PDF Download in Hindi
SSC GD Previous Year Question Paper PDF Download in Hindi
Staff Selection Commission of India च्या General Duty पदासाठी Staff Selection Commission of India तर्फे परीक्षे घेतली जातेConstable पदासाठी घेतल्या जाणाऱ्या या पदासाठी दरवर्षी लाखो विद्यार्थी अर्ज करतात आणि परीक्षा देतात. तसेच या मध्ये दरवर्षी पहिल्यांदाच परीक्षा देणारे विद्यार्थी खूपच असतात ज्यांना परीक्षा आणि प्रश्नच स्वरूप नीट असा माहित नसते. परीक्षा मध्ये जरुरी मेरिट मार्क्स मिळवण्यासाठी योग्य पद्धतीने अभ्यास करणे गरजेचं असते आणि त्यासाठी परीक्षा पॅटर्न आणि मागील वर्षाच्या प्रश्नेपत्रिकेचं स्वरूप जाणून घेणे फायदेशीर ठरते. अर्ज करण्याऱ्या उमेदवारांना SSC GD Previous Year Question Paper PDF Download साठी मिळत नाही. त्यामुळे आम्ही ह्या आर्टिकल मध्ये सर्व प्रश्न पत्रिका देत आहोत.
Advertisement
जर तुम्ही SSC General Duty Constable Previous year question paper pdf in hindi करण्यासाठी शोधात आहेत. आणि उभा परीक्षेचं पटतें जाणून घेण्यास उत्सुक आहेत तर तुम्ही योग्य ठिकाणी आहेत या पोस्ट मधून आपण या सगळ्या बाबत माहिती घेऊयात.
SSC GD Constable Paper Pattern 2021
विषय (Section)
प्रश्न
मार्क्स
वेळ
Reasoning
25
25
General Knowledge And Awareness
25
25
Elementry Mathematics
25
25
English And Hindi
25
25
एकूण 90 मिनिटे
सगळ्यात आधी उम्मेदवारांची दिलेल्या वेळी ऑनलाईन परीक्षा घेतली जाईल हि परीक्षा कॉम्पुटर आधारित असेल
या परीक्षे मध्ये प्रत्येक चुकीच्या उत्तरासाठी 1/4 मार्क्स पेनल्टी कट केली जाईल
हि परीक्षा पास झाल्यानंतर पात्रं उम्मेदवारांची पुन्हा शारीरिक चाचणी टेस्ट घेतली
ह्या दोनी च्या आधारावर उम्मेदवारची निवड पुढे रिक्त पदांसाठी केली जाते
इतर माहिती
SSC GD मागील वर्षाच्या PDF चा अभ्यास करून तुम्ही आताच्या परीक्षेची उत्तम पद्धतीने तयारी करू शकता.
मागील वर्षाचे पेपर सोडवून तुम्ही तुमची तयारी कशी झाली आहे याचा अभ्यास करू शकता.
मागील वर्षाचे पेपर तुम्ही खाली दिलेल्या लिंक वरून पेपर च्या वर्षानुसार डाउनलोड करू शकता.
SSC GD Previous Year Question Paper PDF Download In Hindi
1. SSC Constable GD Question Paper 2012 In Hindi pdf Download
ह्या प्रश्न पत्रिकेमध्ये 25 मार्क्स हे बुद्धिमत्ता आणि तर्कशक्ती वर आहे ह्या प्रश्ननांचा क्रम 1-25 आहे. पुढील 25-50 प्रश्ननांचा क्रम हा सामान्य ज्ञानावर 25 मार्क्सचा असेल. 50-75 ह्या क्रमाकांचे प्रश्न हे प्रारंभीक अंकगणित असेल ते 25 मार्क्स साठी असेल. ह्या पुढील 75-100 प्रश्ननांचा क्रम हा सामान्य हिन्दी वर असेल त्यात हिन्दी भाषेवर प्रश्न असतील ते 25 मार्क्स साठी असतील. असे एकूण 100 मार्क्स चा पेपर असेल.
ह्या प्रश्न पत्रिकेच्या माध्यमातून तुम्हाला SSC gd previous year paper pdf in Hindi मध्ये कसे प्रश्न असतात ह्या बद्दल सर्व माहिती मिळेल. तुम्ही ह्या प्रश्न पत्रिकेच्या आधारे अभ्यास करू शकतात. ह्या प्रश्न पत्रिका तुम्हाला ssc चा होणारा पेपर सोडवण्यास मदत करेल. ह्या प्रश्न पत्रिकेच्या माध्यमातून पेपर चा सराव करू शकतात. आम्ही आशा करतो की ह्या प्रश्न पत्रिका तुमच्या उज्ज्वल भविष्यासाठी महत्वापूर्ण ठरतील.