Advertisement

CR BR Mumbai Police Driver Bharti 2024 Practice Test Online

BR Mumbai Police Driver Bharti 2024 Practice Test Online:- शासकीय भरती किंवा पोलिस दला मध्ये भरती होण्याचे प्रत्येक उमेदवाराचे स्वप्न असते. शासकीय किंवा भरती पोलिस भरती चा मध्ये प्रत्येक विध्यार्ऱ्थ्याला मुंबई चालक पोलिस शिपाई प्रश्नपत्रिकाचा अभ्यास करताना अडचणी येतात.

भरपूर उमेदवार हे BR Mumbai Police Driver Bharti 2024 Practice Test Online किंवा Police Recuitment mock test असे google वर सर्च करतात. बहुतेक विध्यार्ऱ्थ्याना मुंबई चालक पोलिस शिपाई प्रश्नपत्रिका पोलिस भरती च्या पेपर मध्ये कोणते प्रश्न आणि प्रश्नाचे स्वरूप कसे येणार आहे. ह्या बद्दल माहिती नसते.

प्रत्येक जण आपल्या आपल्या परीने आणि स्वतच्या हिशेबाने अभ्यास करत असतो. पण त्यांना हे सगळे समजून घेण्यासाठी मघील वर्षाचे झालेल्या पोलिस भरतींचे प्रश्न पत्रिका किंवा  maharashtra police driver bharti 2023 चे प्रश्न पत्रिका आणि उत्तरे पाहिजे असतात. म्हणून आम्ही त्यामुळे सर्व भरतीसाठी तयारी करण्याऱ्या किंवा भरती होणाऱ्या उमेदवारांसाठी जुन्या झालेले भरती चे पेपर चा अभ्यास करणे खूप महत्त्वाचे असते.

[WpProQuiz_toplist 29]

[WpProQuiz 29]

Maharashtra Driver Practice Test Details

ह्या गोष्टी लक्षात घेऊन आम्ही 2019 च्या भरतीचे 2021 मध्ये घेतलेले. CR BR Mumbai Police Driver Bharti 2019 Question Paper चे  online Mock test आम्ही सर्व उमेदवारांसाठी करत आहोत. जेणे करून भविष्यात होणाऱ्या भरती उमेदवारांना मदत होईल.

ही BR Mumbai Police Driver Bharti 2024 ही Practice Test 90 मिनटांची असते. जी की भरतीच्या होणाऱ्या पेपर चा वेळ असतो. ह्या प्रश्न पत्रिके मध्ये 100 प्रश्न असतील. प्रत्येक प्रश्नला 1 मार्क असेल. असे एकूण 100 मार्क्स चा पेपर होईल. सर्व प्रश्न हे CP Br Police Constable Driver Recruitment 2019 PDF Download SET- D ह्या प्रश्न पत्रिकेतून घेतलेले आहे.

ह्या प्रश्न CR BR Mumbai Police Driver Bharti 2019 च्या होणाऱ्या परीक्षे मध्ये विचारलेले आहे. पोलिस भरती Practice Test Online खालील प्रमाणे आहे.ह्या  CR BR Mumbai Police Driver Bharti 2019 Question Paper- Test Online ची Answer key आणि मूळ भरती चा पेपर येथे क्लिक करून बघू शकता.

Read More:- Maharashtra Police Bharti 2019 Question Paper PDF Download

BR Mumbai Police Driver Bharti 2024 Practice Test Online

ही BR Mumbai Police Driver Bharti 2024 online Test ही 90 मिनटांची असेल जी की भरतीच्या होणाऱ्या पेपर नुसार असेल. पोलिस भरती Online test पेपर हा एकूण 100 मार्क्स चा असेल खालील प्रमाणे आहे.

Mega Bharti

Study Material

Hall Ticket

Result

Social Media

Pages