Advertisement

FCI भारतीय अन्न महामंडळ एकूण एकूण जागा १२४० भरती सुरु

FCI Recruitment 2022

FCI फूड कॉर्पोरेशन ऑफ इंडिया हि एक सरकार कडून चालवली जाणारी संस्था आहे या संस्थेमध्ये पंजाब आणि हरियाणा साठी वॉचमन पदाच्य एकूण १२४० ( FCI Watchmen Vaccency 2021 )भरती साठी जाहिरात जारी केली आहे या मध्ये पहिल्या ८६० जागा पंजाब साठी तर ३८० जागा हरियाणा मध्ये आहेत .पोस्ट मध्ये जाणून घ्या आवेदन पद्धत आणि पात्रता

Advertisement

FCI Watchmen Vaccency 2021

FCI भरती 01/2021/PUNJAB

Advertisement

एकूण जागा ८६०

पदाचे नाव वॉचमेन
नौकरीचे ठिकाण पंजाब
शैक्षणिक पात्रता ८ वि पास
फी जनरल OBC आणि EWS साठी २५० रुपये / SC/ST/PWD/ExSM: फी नाही
वयोमर्यादा १ सप्टेंबर २०२१ रोजी चे वय १८ ते २५ दरम्यान असावे तर SC/ST: 05 वर्षे सूट, OBC: 03 वर्षे सूट
अर्जाची शेवटची तारीख  11 नोव्हेंबर 2021
आरक्षित जागा SC :249, OBC:180 , ST:00, EWS:86 , OPEN:345 एकूण जागा १२४०
अधिकृत वेबसाईट FCI

ऑनलाईन आवेदन करा :

जाहिरातीचा नोटिफिकेशन :

FCI भरती हरयाणा २०२१

 01/2021/HARYANA

Advertisement

एकूण ३८० जागांसाठी भरती

पदाचे नाव वॉचमेन
नौकरीचे ठिकाण हरयाणा
शैक्षणिक पात्रता ८ वि पास
फी जनरल OBC आणि EWS साठी २५० रुपये / SC/ST/PWD/ExSM: फी नाही
वयोमर्यादा १ सप्टेंबर २०२१ रोजी चे वय १८ ते २५ दरम्यान असावे तर SC/ST: 05 वर्षे सूट, OBC: 03 वर्षे सूट
अर्जाची शेवटची तारीख  19 नोव्हेंबर 2021
आरक्षित जागा SC :72, OBC:102 , ST:00, EWS:38 , OPEN:168 एकूण जागा 380
अधिकृत वेबसाईट FCI

ऑनलाईन आवेदन करा :

जाहिरातीचा नोटिफिकेशन :

Read More:- वेस्टर्न कोलफिल्ड लिमिटेड WCL १० वि पास साठी मध्ये भरती सुरु

Mega Bharti

Study Material

Hall Ticket

Result

Social Media

Pages