Advertisement

वेस्टर्न कोलफिल्ड लिमिटेड WCL १० वि पास साठी मध्ये भरती सुरु

WCL Vaccency 2021

Coal India ची सहायक कंपनी असलेल्या Western Coalfields Limited कंपनी मध्ये  Mining Sirdar आणि Surveyor (Mining) Posts.साठी एकूण २११ जागांची भरती आहे कोल इंडिया ला Minsstry Of Coal कडून नियंत्रित केले जाते पाहुयात भरती बद्दल महत्वाची माहित आणि वेळापत्रक

Advertisement

WCL Vaccency 2021

जाहिरात नोटिफिकेशन क्रमांक WCL/IR/MP/RECTT./2021-22/1060
माइनिंग सिरदार T&S  ग्रुप C१६७ जागा
सर्व्हेअर (माइनिंग) T&S ग्रुप B ४४ जागा
एकूण जागा २११

शैक्षणिक पात्रता :

पद शैक्षणिक पात्रता :
माइनिंग सिरदार T&S  ग्रुप C १० वि पास माइनिंग सिरदारशिप प्रमाणपत्र किंवा माइनिंग इंजिनिअरिंग डिप्लोमा+ओवरमन प्रमाणपत्र  , गॅस परिक्षण प्रमाणपत्र   ,  प्रथमोपचार प्रमाणपत्र 
सर्व्हेअर (माइनिंग) T&S ग्रुप B १० वि पास ,सर्व्हेअर प्रमाणपत्र किंवा  खाण किंवा खाण सर्वेक्षण इंजिनिअरिंग डिप्लोम आणि सर्व्हेअर प्रमाणपत्र.

वय मर्यादा

  • पात्र उम्मेदवाराच वय ११ ऑक्टोबर २०२१ रोजी १८ ते ३० वर्ष दरम्यान असणं आवश्यक  SC/ST साठी 05 वर्षे सूट तर OBC: 03 वर्षे सूट असेल

नौकरीचे ठिकाण

  • WCL मध्ये या २११ पदांसाठी नौकरीचे ठिकाण महाराष्ट्र आणि मध्य प्रदेश साठी आहे

WCL भरती जाहिरात :

WCL भरती जाहिरात येथे पहा
अधिकृत वेबसाईट येथे पहा
ऑनलाईन अर्ज करण्याची शेवटची तारीख २० नोव्हेंबर २०२१ संध्यकाळी ५ वाजे पर्यंत
भरती साठी फी कोणतीही फी नाही
ऑनलाईन अँप्लिकेशन लिंक आवेदन करा

Mega Bharti

Study Material

Hall Ticket

Result

Social Media

Pages