Advertisement

Indian Navy Sailor Vaccency 2021

Indian Navy Sailor Vaccency

Indian Navy Sailor Vaccency 2021 भारतीय नौदला मध्ये एकूण २८००जागांची बम्पर भरती साठी ऑनलाईन अर्ज करण्याची प्रक्रिया सुरु आहे या मध्ये सेलर AA साठी एकूण जागा ५०० सेलर SSR साठी २००० जागा आहेत या संपूर्ण भरती साठी ची सगळी माहिती खालील प्रमाणे

Advertisement

Indian Navy Sailor Vaccency 2021

भरती पोस्ट एकूण जागा
सेलर (AA)२५००
सेलर (SSR )५००

शॆक्षणिक आणि शारीरिक पात्रता

  • सेलर (AA) पदासाठी ६० टक्के किंवा जास्त मार्क्स नि पास असणे आवश्यक आहे ज्यामध्ये गणित आणि भोतिकशास्त्र विषय हे घेतलेले असावे.
  • शेलार SSR पदासाठी गणित आणि भोतिकशास्त्र विषयासह १२ वि पास असणे गरजेच एकूण मार्क्स च बंधन नाही .
  • शारीरिक पात्रते मध्ये उम्मेदवाराची उंची 157 से.मी. असणं आवश्यक आहे

वयाची अट

  • उम्मेदवाराचा जन्म 01 फेब्रुवारी 2002 ते 31 जानेवारी 2005 च्या दरम्यान चा असणे अनिवार्य .

शारीरिक चाचणी PFT

  • ७ मिनिटे मध्ये १.७ किमी धावणे
  • २०  स्क्वॅट अप्स (उठक बैठक) 
  •  10 पुश-अप.
अर्ज सुरु होण्याचा दिनांक :१६ ऑक्टोबर २०२१
अर्ज करण्याची शेवटची तारीख :२५ ऑक्टोबर २०२१
नौकरी ची जागा :भारतात कुठेही
अर्जाची फी :कोणतीही फी नाही
अधिकृत जाहिरात :इंडियन नेव्ही भरती २०२१
अर्जाची वेबसाईट :आवेदन करा

Indian Navy Sailor Vaccency Syllabas And Sample Question Paper

  • Indian Navy AA आणि SSR पदाच्या लेखी परीक्षे साठी सिलॅबस :डाउनलोड करा
  • सराव प्रश्न पत्रिका

Mega Bharti

Study Material

Hall Ticket

Result

Social Media

Pages