Advertisement

चालू घडामोडी 20 October 2021

जागतिक हवामान संघटना WMO यांनी त्यांचा अहवाल सादर केला वाढणाऱ्या प्रदूषण बद्दल दिली वॉर्निंग
जपान मधला माऊंट असो ज्वालामुखी २० ऑक्टोबर ला फुटला अद्याप कोणतीही जीवित हानी नाही
मायक्रोसॉफ्ट ने नवीन  “AI Innovate Programme लाँच केला आहे जो कि भारत मधल्या स्टार्ट अप ला सपोर्ट करेल .
केंद्रीय मंत्री पियुष गोयल यांनी काश्मीर च्या पहिलग्राम जिल्ह्यात 250 mm Seer Water Supply Scheme च उदघाटन केले
NPCI ने कार्ड टोकेनाईझशन साठी NTS प्लॅटफॉर्म लाँच केला जो टोकेनाईझशन ला सपोर्ट करेल
मध्य प्रदेश मध्ये  Mukhya Mantri Ration Aapke Dwar scheme. योजना सुरु जी tribal च्या विकासाठी असणार आहे
दरवर्षी २० ऑक्टोबर २०२१ हा दिवस आंतरराष्टीय शेफ दिवस म्हणून साजरा केला जातो
भारतीय आणि रशिया मध्ये  खाण आणि पोलाद क्षेत्रात सहकार्य करण्यासाठी सामंजस्य करार केला 
दक्षिण अमेरिकन देश इक्वेडोरने Crime Wave आणीबाणीची स्थिती जाहीर केली
२० ऑक्टोबर २०२१ ला रशिया मध्ये Mosco Format बैठक झाली अनेक देशांचं सद्य सामील

Mega Bharti

Study Material

Hall Ticket

Result

Social Media

Pages