Advertisement

CTET 2021:Exam Pattern Syllabus संपूर्ण माहिती

CTET EXAM PATTERN AND SYLABUS

CBSE कडून CTET 2021 परीक्षांसाठी नवीन पत्रक प्रेस रिलिज जारी करण्यात आला होता त्या नुसार परीक्षा  16-12-2021  ते 13-01-2022. दरम्यान घेण्यात येणार आहेत अँप्लिकेशन ची प्रोसेस झाली असून ऑनलाईन अर्ज करण्याची शेवटची तारीख २५ ऑक्टोबर २०२१ होती ज्या उम्मेदवारांनी आता आता ऑनलाईन फॉर्म भरले आहेत ते परीक्षेच्या तयारीला सुद्धा लागले आहेत या आर्टिकल मधून आपण जाणून घेऊयात CTET 2021:Exam Pattern Syllabus ची संपूर्णे माहिती

CTET Exam 2021

 • CTET म्हणजेच Central Teacher Eligibility Test  हि परीक्षा संपूर्णे देशभरातून एका वर्षांमध्ये २ वेळा घेतली जाते
 • या परीक्षे मधून नवीन शिक्षक पदे भरली जातात
 • हि परीक्षा ऑनलाईन स्वरूपाची असून उम्मेदवाराला कमीत कमी ६० टक्के गुणांसह पास होणे गरजेचं असते
 • परीक्षे मध्ये २ पेपर प्रत्येक पेपर हा 150 चा असतो
येथे वाचा :CTET जानेवारी २०२१ प्रश्नपत्रिका उत्तरासहित
CTET केंद्रीय शिक्षक पात्रता परीक्षा २०२१

 CTET Paper

 • या मध्ये २ पेपर असतात आणि त्या निवडलेल्या पद आणि भरती नुसार परीक्षा पॅटर्न असणार आहे
 • Paper-I हा पहिली ते पाचवी साथीच्या शिक्षक पदासाठी आवेदन करण्या उम्मेदवारांसाठी आहे
 • Paper-II हा सहावी ते आठवी साथीच्या शिक्षित भरती साठी असतो
 • या मध्ये दोन्ही भरती साठी आवेदन केले असेल तर दोन्ही पेपर देणे गरजेचं असते
 • हे दोन्ही पेपर MCQ पद्धतीने असून प्रत्येक प्रश्नाला एक मार्क्स असणार आहे
 • तर प्रत्येक चुकीच्या उत्तराला निगेटिव्ह मार्किंग सुद्धा असणार आहे
 • दोन्ही पेपर चा एक्साम चा पॅटर्न वेगवेगळा पाहणे आवश्यक आहे
 • याचवेळी हे दोन्ही पेपर हिंदी आणि English दोन्ही भाषेमध्ये दिले जाऊ शकणार आहेत

Paper I  Exam Pattern

 • या 150 गुणांच्या परीक्षे साठी २ तास ३० मिनिटांचा वेळ असणार आहे
 •  Child Development and Pedagogy  या मध्ये 6-11 वर्षाच्या मुलांचे शिक्षण मानसशास्त्र वर प्रश्न असणार आहेत
विषय प्रश्न गुण
Child Development and Pedagogy3030
Language I 30 30
Language II30 30
Mathematics 30 30
Environmental Studies30 30
एकूण 150150

Paper I  Exam Pattern

 • Paper I  सुद्धा गुणांसाठी २ तास ३० मिनिटांचा वेळ असणार आहे
 • Child Development and Pedagogy हा विषय 11-14 वर्षाच्या मुलांचे शिक्षण मानसशास्त्र वर प्रश्न असणार आहेत
 • या पेपर मध्ये Language II साठी उम्मेदवार भाषा निवडू शकतो भाषा आणि त्यांचे कोड अर्ज आणि अधिरूत जाहिराती मध्ये दिलेल्या आहेत त्या नुसार हिथे भाषेची निवड केली जाऊ शकते
विषय प्रश्न गुण
Child Development and Pedagogy 30 30
Language I  30 30
Language II 30 30
Mathematics and Science science or maths शिक्षक पदासाठी तर Social Studies/Social Science हे  Social Studies/Social Science शिक्षक पदासाठी 60  60
एकूण 150 

CTET Syllabus 2021

 • परीक्षेची तयारी करण्यासाठी कशाचा अभ्यास करायचा आहे हे महत्वाचा असते
 • CTET 2021:Exam Pattern Syllabus साठी सुद्धा Syllabus  जाणून घेऊन त्या नुसार अभ्यास करणे गरजच आहे
 • Syllabus  नुसार अभ्यास केल्यास चागंले गुण पडणे सोपे होऊ शकते

CTET Paper I Syllabus

सेकशन विषय
Child Development and PedagogyDevelopment of a Primary School Child,
Concept of Inclusive education and understanding children with special needs,
Learning and Pedagogy
Language 1 Language Comprehension
Pedagogy of Language Development
Language 2 Language Comprehension
Pedagogy of Language Development
Mathematicsnumbers, solving simple equations, algebra, geometry patterns, time, measurement, data handling, solids, data handling आणि Pedagogical issues
Environmental Studiesenvironment, food, shelter, water, family, and friends, आणि Pedagogical Issues

CTET Paper II Syllabus

सेकशन विषय
Child Development and PedagogyDevelopment of an Elementary School Child
Concept of Inclusive education and understanding children with special needs
Learning and Pedagogy
Language  1Language Comprehension
Pedagogy of Language Development
 Language 2  Language Comprehension
Pedagogy of Language Development
Mathematics and ScienceMathematics साठी (Number system, Algebra, Geometry, Mensuration, Data Handling Pedagogical issues) तर Science साठी Food, Materials, The world of the living, Moving things, people and ideas, How things work, Natural phenomena and resources आणि Pedagogical issues
Social StudiesHistory, Geography, Social and Political Life आणि Pedagogical issues

CTET Cutoff 

 • CTET ची मागील शेवटची परीक्षा 2019साली झाली होती त्या परीक्षे नुसार Cutoff चा अंदाज लावला जाऊ शकतो
 • २०१९ CTET मध्ये General साठी 90 ,तर OBC/SC आणि ST साठी 82.5 होती

CTET 2021 परीक्षेची तयारी साठी टिप्स

 • शिक्षक भरतीची हि परीक्षा सगळ्यात कठीण परीक्षा मानली जाते
 • त्याचवेळी नुसते पास होण्यापेक्षा CUTOFF मध्ये येणे महत्वाचं असते त्या साठी योग्य दिशने परीक्षेची तयारी करणे गरजेचं आहे
 • उम्मेदवाराने Syllabus च्या विषयानुसार तयारी साठी पुस्तके घेऊन ती वाचली पाहिजेत
 • CTET साठी खास पुस्तेके सुद्धा ऑनलाईन किंवा दुकानातून विकत घेतली जाऊ शकतात
 • यानंतर स्वतःची तयारी पाहण्यासाठी मागील प्रश्नपत्रिका Mock Test वेळ लावून सोडवण्याचा प्रयत्ने केला पाहिजे
 • अशा पद्धतीने तयारी केल्यास कटऑफ मध्ये येणे सोपा जाऊ शकते

CTET अधिकृत वेबसाईट :Click Here

Mega Bharti

Study Material

Hall Ticket

Result

Social Media

Pages