महावितरण औरंगाबाद विभागाकडून शिकाऊ Apprentice पदाच्या रिक्त जागा भरण्या साठी जाहिरात देण्यात आली आहे जाहिराती नुसार Apprentice Wiremen आणि Electrician पोस्ट ची एकूण 74 रिक्त पदे आहेत हि पदे सण २०२१-२२ या वर्षासाठी कंत्राटी पद्धतीने भरली जाणार असून इच्छुक पात्र उंमद्वार ऑनलाईन अर्ज करून कागदपत्र दिलेल्या पत्त्यावर : 06 डिसेंबर 2021 पर्यंत पाठवू शकतात भरतीची पात्रता आणि अन्य माहिती खालीलप्रमाणे
Advertisement
Mahavitaran Apprentice Aurangabaad Bharti 2021
जाहिरात क्रमांक | क्र.129 |
आस्थापना(Establishment) कोड | E02182700043 |
Electrician (विजतंत्री) आणि Wireman (तारतंत्री) (प्रशिक्षणार्थी ) | एकूण 74 रिक्त पदे |
नौकरी ठिकाण | औरंगाबाद |
अँप्लिकेशन फी | कोणतीही फी नाही |
शैक्षणिक पात्रता
Electrician (विजतंत्री) आणि Wireman (तारतंत्री) | इलेक्ट्रिशियन/वायरमन ट्रेंड मध्ये NCVT मान्यताप्राप्त ITI |
वयाची मर्यादा | १८ ते ३० वर्ष दरम्यान |
अर्जाची पद्धत
- अर्ज हा ऑनलाईन पद्धतीने भरायचा असून त्या साठी अधिकृत वेबसाईट लिंक देण्यात आली आज
- अर्ज भरण्याची आणि ते दिलेल्या ऍड्रेस वर पाठवण्याची शेवटची तारीख तारीख ६ डिसेंबर २०२१ आहे (या दोन्ही गोष्टी करणे गरजेचं आहे )
- या नंतर दिनांक १६ आणि १७ डिसेंबर रोजी उम्मेदवाराचे मूळ कागदपत्रे कार्यालय मध्ये तपासली जातील त्या साठी हजार राहणे अनिवार्य आहे
- कागदपत्रक सादर करण्याचे ठिकाण: अधीक्षक अभियंता, महावितरण कार्यालय, शहर मंडळ औरंगाबाद विद्युत भवन जून पवार हाउस कंपाऊड, ज्युब्ली पार्क, औरंगाबाद
महत्वाच्या तारखा आणि लिंक्स
ऑनलाईन अर्ज करण्याची शेवटची तारीख | 06 डिसेंबर 2021 (05:30 PM) वाजेपर्यंत |
अधिकृत वेबसाईट | येथे पहा |
अधिकृत जाहिरात | डाउनलोड करा |
ऑनलाईन अँप्लिकेशन लिंक ( Electrician ) | अर्ज करा |
ऑनलाईन अँप्लिकेशन लिंक ( Wireman ) | अर्ज करा |