Advertisement

CTET जानेवारी २०२१ प्रश्नपत्रिका उत्तरासहित

CTET question paper

CTET (Central Teacher Eligibility Test  शिक्षक पात्रता परीक्षा जी CBSE बोर्डाकडून नवीन शिक्षक भरती साठी घेतली जाते या साठी ऑनलाईन अर्जाची शेवटची तारीख २५ ऑक्टोबर २०२१ होती परीक्षा डिसेंबर मध्ये होणार आहेत या परीक्षे ची तयारी करण्या साठी अभ्यासक्रम CTET कडून जाहीर झाला आहे तसेच या साठी मागील प्रश्न पत्रिका सराव कारण सुद्धा महत्वाचं ठरते

Advertisement

CTET bharti २०२१ वेळापत्रक

  • CTET परीक्षा हि CBSE बोर्ड मध्ये नवीन शिक्षक पदांसाठी घेतली जाते
  • ऑनलाईन अर्ज केलेल्याची परीक्षा १६ डिसेंबर ते १३ जानेवारी २०२१ दरम्यान होणार आहे
  • परीक्षे मधून १ ली ते ५ आणि ६ वि ते ८ वि साठी भरती केली जाणार आहे

CTET जानेवारी २०२१ प्रश्न पत्रिका Paper Main

  • CTET Question Paper January 2021 Paper 1 Click Here
  • CTET Question Paper January 2021 Paper 2 Click Here

CTET bharti २०२१ सिलॅबस Paper 1

विषय एकूण मार्क्स
Child development and pedagogy ३०
Language-I३०
Language-II ३०
Mathematics३०
Environmental studies३०

CTET जानेवारी २०२१ प्रश्न पत्रिका Paper मराठी पुरवणी

  • CTET Question Paper January 2021 Paper 1 मराठी Click Here
  • CTET Question Paper January 2021 Paper 2 मराठी Click Here

CTET Jan 2021 Answer Key

  • Paper 1 Anser Key
  • Paper 2 Answer Key
Advertisement

Mega Bharti

Study Material

Hall Ticket

Result

Social Media

Pages