Advertisement

Rashtrageet In Marathi | भारतीय राष्ट्रगीता बद्दल संपूर्ण माहिती जाणून घ्या | Jana Gana Mana In Marathi

Rashtrageet In Marathi | Jana Gana Mana In Marathi

Jana Gana Mana in Marathi:- Every country has a national anthem and the national anthem of India is the Census Man (Jana Gana Mana). This Sanskrit-influenced national anthem was written in Bengali by the poet Rabindranath Tagore. In Bengali, it was called Bharato Bhagyo Bidhata. The national anthem of India is taken from the collection of poems Gitanjali by Rabindranath Tagore. In this post, we are going to learn about Rashtrageet in Marathi, to prepare for the questions based on the national anthem that are sometimes asked in competitive exams.

Advertisement

Rashtrageet In Marathi

Jana Gana Mana in Marathi:- प्रत्येक देशाचं एक राष्ट्रगीत असते तसेच भारताचं राष्ट्रगीत हे जनगणमन (Jana Gana Mana) हे आहे.संस्कृत भाषेचा प्रभाव असलेले हे राष्ट्रगीत कवी रवींद्रनाथ टागोर यांनी बंगाली भाषेमध्ये लिहिले होते.बंगाली मध्ये यास ‘भारतो भाग्यो बिधाता असे नाव होते.भारताचा राष्ट्रगीत हे रवींद्रनाथ टागोर यांच्या गीतांजली या काव्यसंग्रहातून घेतलेले आहे.स्पर्धा परीक्षांमध्ये काही वेळा राष्ट्रगीतावर आधारित प्रश्न विचारले जातात याची तयारी करण्यासाठी आजच्या या पोस्ट मध्ये आपण Rashtrageet In Marathi संपूर्ण माहिती पाहुयात.

Advertisement

Read More:- Rajya Sabha Information In Marathi | राज्य सभे बद्दल संपूर्ण माहिती जाणून घ्या

भारताचे राष्ट्रगीताची संपूर्ण माहिती| National Anthem of India

  • भारताचे राष्ट्रगीत हे रवींद्रनाथ टागोर यांनी लिहिले आहे.
  • श्री रवींद्रनाथ टागोर यांच्या गीतांजली या काव्यसंग्रहाला नोबेल पुरस्काराने सन्मानित करण्यात आला आहे.
  • श्री रवींद्रनाथ टागोर यांनी रचलेल्या भारतो भाग्यो बिधाता या मध्ये एकूण ५ परिच्छेद असून त्यातील पहिला परिच्छेद हे आपले राष्ट्रगीत आहे.
  • भारताच्या साविंधन सभेने  24 जानेवारी 1950 रोजी हे गीत राष्ट्रगीत म्हणून स्वीकारले.
  • राष्ट्रगीत गायनासाठी 48 ते 52 सेकंद इतका वेळ लागतो.
  • तसेच भारताचा राष्ट्रगीत जनगणमन हे सगळ्यात पहिल्यांदा भारतीय राष्ट्रीय काँग्रेसच्या कलकत्ता अधिवेशनामध्ये दिनांक 27 डिसेंबर 1911 रोजी गायले गेले होते. 

Read More:- Raw Information In Marathi | रिसर्च अँड अनॅलिसिस विंग बद्दल ची संपूर्ण माहिती जाणून घ्या

रवींद्रनाथ टागोर यांचं भारतो भाग्यो बिधाता हे पूर्ण गीत | Rashtrageet

Advertisement

जनगणमन अधिनायक जय हे, भारत भाग्य विधाता
पंजाब सिंधु गुजरात मराठा द्राविड उत्कल बंग
विंध्य हिमाचल यमुना गंगा उच्छल जलधितरंग
तव शुभ नामे जागे, तव शुभ आशिष मागे, गाहे तव जय गाथा
जनगणमंगलदायक जय हे, भारत भाग्यविधाता
जय हे, जय हे, जय हे, जय जय जय जय हे. ||१||

अहरह तव आव्हान प्रचारित सुनि, तव उदार वाणी
हिंदु बौद्ध सिख जैन पारसिक मुसलमान ख्रिस्तानी
पूरब पश्चिम आसे, तव सिंहासन पासे प्रेमहार हय गाथा
जनगणऐक्यविधायक जय हे, भारत भाग्यविधाता
जय हे, जय हे, जय हे, जय जय जय जय हे. ||२||

Advertisement

पतनअभ्युदयबंधुर पंथा युगयुग धावित यात्री
तुम चिर सारथी, तव रथचक्रे मुखरित पथ दिन रात्री
दारुण विप्लव माजे, तव शंखध्वनि बाजे संकंट दुखयात्रा
जनगण पथ परिचायक जय हे, भारत भाग्यविधाता
जय हे, जय हे, जय हे, जय जय जय जय हे. ||३||

घोरतिमिरघननिबिड निशीथे पीडित मूर्छित देशे
जागृत छिल तव अविचल मंगल नत नयने अनिमेषे
दुःस्वप्ने आतंके, रक्षा करिले अंके स्नेहमयी तुमी माता
जनगण दुःख त्रायक जय हे, भारत भाग्यविधाता
जय हे, जय हे, जय हे, जय जय जय जय हे. ||४||

रात्र प्रभातिल उदिल र‍विच्छवि पुर्व उदयगिरि भाले
गाहे विहंगम पुण्य समीरण नवजीवन रस ढाले
तव करुणारुण रागे, निद्रित भारत जागे तव चरणे नत माथा

Read More:- Dnyanpeeth Puraskar Marathi List 2024 | सर्व ज्ञानपीठ पुरस्कारांची प्राप्त व्यक्तींची संपूर्ण यादी आणि माहिती जाणून घ्या

राष्ट्रगीताचा अर्थ | The Meaning Of The National Anthem

जनगणमन अधिनायक जय हे भारत भाग्यविधाता|

तू जनतेच्या हृदयाचा स्वामी आहेस भारताचा भाग्योदय करणारा आहेस तुझा जय जयकार असो

पंजाब, सिंध, गुजरात, मराठा, द्राविड, उत्कल, बंग

पंजाब, सिंध, गुजरात, महाराष्ट्र, द्राविड म्हणजे भारताचा दक्षिण भाग, उत्कल म्हणजेच आजचा ओडिशा आणि बंगाल या सर्व प्रदेशांना तुझा नामघोष जागृत करतो.

विंध्य, हिमाचल, यमुना, गंगा उच्छल जलधितरंग,

विंध्य पर्वतापासून ते हिमालय पर्वतापर्यंत आणि गंगा यमुनेच्या प्रवाहामध्ये तुझे यशोगाण निनादत राहू दे. उसळी मारणाऱ्या समुद्राच्या लाटाही तुझ्या नामाचा गजर करतात.

तव शुभ नामे जागे तव शुभ आशिष मागे गाहे तो जय गाथा जनगणमंगलदायक जय हे भारत भाग्यविधाता|

हे सर्व तुझ्यापाशी आशीर्वाद मागतात. तुझी कीर्ती गातात तू सर्व लोकांचं मंगल करणारा आहेस. 

जय हे, जय हे, जय हे, जय जय जय जय हे||

तुझा जय जयकार असो त्रिवार जयजयकार असो

Read More:- Shetkari Chalval Information| शेतकरी चळवळीची संपूर्ण माहिती जाणून घ्या

भारताचे राष्ट्रगीत | National anthem in Marathi | Rashtra geet in marathi

जनगणमन अधिनायक जय हे 

भारत भाग्य-विधाता |

पंजाब, सिंधू, गुजरात, मराठा, द्राविड, उत्कल, बंग, 

विंध्य, हिमाचल, यमुना, गंगा, 

उच्छल जलधितरंग, 

तव शुभ नामे जागे तव शुभ आशिस मागे,

गाहे तव जयगाथा,

जनगण मंगलदायक जय हे,

भारत भाग्य-विधाता|

जय हे, जय हे, जय हे, 

जय जय जय, जय हे||

Read More:- World Trade Organisation Information in Marathi (WTO) | जागतिक व्यापार संघटना ची संपूर्ण माहिती जाणून घ्या

राष्ट्रगीत कधी गायले जाते ? | When Is The National Anthem Sung?

  • राष्ट्रगीत हे महत्वाच्या समारोह तसेच राष्ट्रीय कार्यक्रमामध्ये गेले जाते.
  • भारताच्या स्वातंत्र्यदिनी तसेच प्रजासत्ताक राष्ट्रगीत गायन होते.
  • सिनेमा हॉल मध्ये चित्रपट सुरु होण्यापूर्वी राष्ट्रगीत गायन होते.
  • महत्वाच्या खेळांमध्ये सुरवातीला राष्ट्रगीत गेले जाते.
  • लष्करी रेजिमेंटला नौदलात राष्ट्रध्वज उभारत असताना राष्ट्रगीत बोलले जाते.
  • शाळेमध्ये तर प्रत्येकज दिवशी राष्ट्र गीत गायन होते.

Read More:- Arjun Award Winners Lists 2023 |2023 मध्ये अर्जुन पुरस्कार मिळालेल्या व्यक्तींची यादी आणि त्यांची संपूर्ण माहिती जाणून घ्या

Conclusion Of Rashtrageet In Marathi

Rashtrageet In Marathi:- आपण या पोस्ट मध्ये Rashtrageet In Marathi वर आधारीत भरती परीक्षे यामध्ये विचारले जाणार महत्त्वपूर्ण प्रश्न आणि उत्तरांची माहीती सविस्तर पणे बघितली आहे. ज्या मध्ये तुम्ही कोणत्याही भरती ची तयारी किंवा कोणत्याही परीक्षेचा अभ्यास करण्यासाठी मदत करेन. यासाठीच या पोस्ट च्या नोट्स तुम्ही काढून घेऊ शकता किंवा त्याचा PDF डाउनलोड करू शकता जे तुम्हाला अभ्यास करताना फायदा चे ठरणार आहेत.

FAQ Frequently Asked Questions For Rashtrageet In Marathi

Q.1. भारताचे राष्ट्रगीत म्हणण्यासाठी किती कालावधी लागतो?

Ans: भारताचे राष्ट्रगीत म्हणण्यासाठी 48 ते 52 सेकंदाचा कालावधी लागतो.

Q.2 भारताचे राष्ट्रगीत कोणी लिहिले आहे?

Ans: भारताचे राष्ट्रगीत गुरुदेव रवींद्रनाथ टागोर यांनी लिहिलेले आहे.

Q.3. राष्ट्रगीताला आपण मराठीत काय म्हणतो?

Ans : राष्ट्रगीताला आपण मराठीत राष्ट्रगीत असेच म्हणतो.

Q.4. राष्ट्रगीत कधी स्वीकारले?

Ans : 24 जानेवारी 1950 रोजी “जन गण मन” हे संविधान सभांनी अधिकृतपणे भारतीय राष्ट्रगीत म्हणून स्वीकारले.

Mega Bharti

Study Material

Hall Ticket

Result

Social Media

Pages