Noun And Types Of Noun in Marathi:- While studying for the competitive exam, you have to study Marathi grammar. One of them is the form of nouns and nouns. What do we mean by name in this article? How many types of Noun are there? And we are going to know all the information about who they are. All this information will help you a lot while studying for competitive exams.
Noun In Marathi | Nam In Marathi
Noun And Types Of Noun in Marathi :- स्पर्धापरीक्षेचा अभ्यास करताना मराठी व्याकरणाचा अभ्यास करावा लागतो. त्या मधील एक प्रकार म्हणजे नाम आणि नामाचे प्रकारांचा आहे. ह्या आर्टिकल मध्ये आपण नाम म्हणजे काय? नामाचे प्रकार किती आहेत? आणि ते कोणकोणते आहेत ही सर्व माहिती जाणून घेणार आहोत. ह्या सर्व माहिती चा तुम्हाला स्पर्धा परीक्षांचा अभ्यास करताना खूप फायदा होईल.
नाम आणि नामाचे प्रकार संपूर्ण माहिती | Nam In Marathi | Noun In Marathi
नाम आणि नामाचे वेग वेगळे प्रकार पडतात. मराठी व्याकरणा मध्ये शब्दांच्या एकूण 8 जाती आहेत. त्यापैकी एक म्हणजे नाम ही एक जात आहे. ह्या साठी आपण नामाची व्याख्या बघणार आहोत.
Definition Of Noun In Marathi – नाम म्हणजे काय? | Nam In Marathi
नाम म्हणजे काय? :- नाम म्हणजे असणार्या किंवा कल्पनेने जाणवलेल्या वस्तूंना किंवा त्यांच्या गुणधर्मांना दिलेल्या नावाला ‘नाम’ असे म्हणतात.
उदाहरण :– गाडी ,घर ,झाड ,हुशार, पुस्तक, मोबईल हे सगळे नाम आहेत.
वाक्यात उपयोग :–
- सागर खूप हुशार मुलगा आहे.
- ते झाड खूप मोठे आहे .
- ती गाडी किती छान आहे.
Read More :- भारतातील प्रमुख नद्या, उपनद्या संपूर्ण माहिती PDF Download
Types Of Noun in Marathi – नामाचे प्रकार
आपण नामाची व्याख्या आणि वाक्यात उपयोग बघितल्या नंतर आता आपण नामाचे प्रकार बघणार आहे.
नामाचे प्रकार | Types Of Nam In Marathi
नामाचे एकूण 3 मुख्य प्रकार आहेत. त्या सर्वांची माहिती आपण खालील प्रमाणे जाणून घेणार आहोत.
- सामान्य नाम
- विशेष नाम
- भाव वाचक नाम
1. सामान्य नाम – Common Nouns | Samanya Nam In Marathi
Samanya Nam In Marathi म्हणजेच एकाच जातीच्या पदार्थातील समान गुणधर्मामुळे त्या वस्तूला जे सर्वसामान्य नाव दिले जाते त्याला ‘सामान्य नाम’ असे म्हणतात.
उदाहरण :- नदी ,शहर ,गाव ,झाड ,मुलगा ,गाडी ,देश
वाक्यात उपयोग | Samanya Nam In Marathi Example
- चिंच गोड आणि आंबट असते.
- आकाशात रात्री खूप तारे चमकताना दिसतात.
सामान्य नामाचे प्रमुख 2 प्रकार आहेत. | Types Of Nam In Marathi
- समुहवाचक नामे – Collective Noun
- पदार्थवाचक नामे – Material Noun
Read More:- List Of Forts In Maharashtra In Marathi PDF Download 2022
1. समुहवाचक नामे – Collective Nouns | Samuh Vachak Nam In Marathi
ज्या नामामधून एखाद्या विशिष्ट समुहाचा वर्गाचा किंवा गटाचा उल्लेख केला जात असतो. ह्यालाच समुहवाचक (Collective Noun/ Samudayvachak Nam)नाम असे म्हटले जाते.
उदाहरण :- व्यक्ती, सेना, थवा, कलप, वर्ग, गट, संघटना, समिती, समुदाय इत्यादी.
वाक्यात उपयोग :-
- भारतीय सेना ही जगात सर्वोत्तम आहे.
- महाराष्ट्रामध्ये अनेक राजकीय संघटना आहे.
- आकाशात पक्षांचा थवा उडत आहे.
Read More:- Marathi Books And Authors List PDF- मराठी लेखक आणि त्यांची पुस्तके
2. पदार्थवाचक नामे – Material Nouns
जे पदार्थ किंवा वस्तु ज्यांची संख्येशिवाय इतर मापकांच्या आधारे मोजणी केली जाते. त्यांना पदार्थवाचक नाम Material Noun असे म्हटले जाते. पदार्थवाचक नामांमध्ये ही 2 प्रमुख प्रकार पडतात.
- मोजणीय पदार्थवाचक नामे :- Material Noun
- अमोजणीय पदार्थवाचक नामे :-Uncountable Material Noun
उदाहरण :- पुस्तके, पेन, वहया, दुध, साखर, तांदुळ, सोने इत्यादि.
वाक्यात उपयोग :-
- मी काल दुकानातुन पुस्तके विकत घेतेले.
- वैभव ने दुकानातून 2 किलो साखर विकत घेतली.
2. विशेष नाम – Proper Nouns | Visheshan Nam In Marathi
Visheshan Nam In Marathi म्हणजेच ज्या नामाने जातीचा बोध होत नसून त्या जातीतील एका विशिष्ट व्यक्तीचा, वस्तूचा किंवा प्राण्याचा बोध होतो त्यास ‘विशेष नाम’ असे म्हणतात.
उदाहरण :- कोयना नदी ,चिखली गाव ,आंब्याचे झाड ,सागर ,फोर्ड ,भारत.
वाक्यात उपयोग :-
- भारत हा माझा देश आहे.
- आमची मुलगी अमेरिका मध्ये राहते.
- विराट हा एक क्रिकेटर आहे.
- कोयना नदी महाराष्ट्र मध्ये आहे.
3. भाववाचक नाम – Abstract Nouns | Bhavvachak Nam In Marathi
ज्या नामाने प्राणी किंवा वस्तु यांच्यामध्ये असलेल्या गुण, धर्म, किंवा भाव यांचा बोध होतो. त्याला ‘भाववाचक नाम’ असे म्हणतात.
उदाहरण :- आनंद ,हुशारी ,दया ,शांतपणा ,चुगलखोर.
वाक्यात उपयोग :- Bhavvachak Nam In Marathi Examples
- वैभवला परीक्षे मध्ये जास्त गुण मिळाल्याने आनंद झाला.
भावाचाक नामाचे वैशिष्ट्य :-
भाववाचक नामे हि आई, ई, की, गिरी, ता, त्व, पण, पणा, य, या यासारखे प्रत्यय लावून नामे तयार होतात.
गार | वा | गारवा |
देव | पण किंवा पणा | देवपण ,मोठेपणा |
शांत | ता | शांतता |
गरीब | बी | गरिबी |
वकील | ली | वकिली |
फसवणे | गिरी | फसवे गिरी |
Noun In Marathi | Nam In Marathi PDF Download
Nam In Marathi PDF Download:- आपण ह्या आर्टिकल मध्ये नाम आणि नामाचे प्रकार संपूर्ण माहिती सविस्तर पणे जाणून घेतली आहे. अनेक विद्यार्थ्याना अधिक माहिती साठी ही पीडीएफ मध्ये संपूर्ण माहिती अभ्यासासाठी पाहिजे असते. त्यामुळे त्यांच्यासाठी आम्ही अश्या विद्यार्थ्यांना समजणे सोपे जावे आणि त्यांना संपूर्ण माहिती ही दुसऱ्यांना शेअर करता यावी म्हणून आम्ही PDF Download करण्यासाठी PDF देत आहोत. तुम्ही Nam In Marathi PDF Download आणि त्यांची संपूर्ण माहिती खालील डाउनलोड बटन वर क्लिक करून डाउनलोड करू शकतात.
Conclusion For Types Of Noun In Marathi
आपण या पोस्ट मध्ये आपण Noun And Types Of Noun in Marathi ह्यांची संपूर्ण माहिती सविस्तर बघितली आहे. आपण ह्या आर्टिकल मध्ये आपण nam in marathi, samanya nam in marathi, nam in marathi examples, vishesh nam in marathi, samanya nam in marathi example, bhavvachak nam in marathi examples, types of nam in marathi, examples of nam in marathi हे बघितले आहे. ज्या मध्ये तुम्ही कोणत्याही भरती ची तयारी किंवा कोणत्याही परीक्षेचा अभ्यास करण्यासाठी मदत करेन. यासाठीच या पोस्ट च्या नोट्स तुम्ही काढून घेऊ शकता किंवा त्याचा PDF डाउनलोड करू शकता जे तुम्हाला अभ्यास करताना फायदा चे ठरणार आहेत.
FAQ Frequently Asked Questions For Nam In Marathi
Ans:- मराठी भाषेत नामाचे एकूण 3 मुख्य प्रकार आहेत. त्या सर्वांची माहिती आपण खालील प्रमाणे जाणून घेणार आहोत. सामान्य नाम, विशेष नाम, भाव वाचक नाम हे आहे.
Ans:- Visheshan Nam In Marathi म्हणजेच ज्या नामाने जातीचा बोध होत नसून त्या जातीतील एका विशिष्ट व्यक्तीचा, वस्तूचा किंवा प्राण्याचा बोध होतो त्यास ‘विशेष नाम’ असे म्हणतात.