Advertisement

Current Affairs चालू घडामोडी 12 September 2022

Current Affairs
  1. नीरज चोप्रा झुरिच डायमंड ट्रॉफी भारताचा पहिला खेळाडू ठरला आहे .

2. ११ सप्टेंबर २०२२ हा दिवस देशभरात राष्ट्रीय वन शाहिद दिन म्हणून साजरा केला जातो .

3. १० सप्टेंबर २०२२ हा दिवस जागतिक स्तरावर आत्महत्या प्रतिबंध दिवस म्हणून साजरा केला जातो ,

4. AIFF म्हणजेच All India Footbaal Federation चे महासचिव म्हणून शजी प्रभाकरन यांची नियुक्ती करण्यात आली आहे ,

5.अरविंद चितांबराम याने दुबई येथे नुकतीच पार पडलेली २२वि दुबई ओपन बुद्धीबळ स्पर्धा जिंकली आहे ,

6. राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी नुकतेच प्रधान मंत्री टीबी मुक्त भारत अभियान लाँच केले आहे .

7. इंडियन आर्मी आणि इंडियन एअर फोर्स ने पंजाब येथे एकत्र लष्करी सराव Gagan Strike पूर्ण केला .

8. भारताचे माजी मुख्य न्यायाधीश Chief Justice Kamal Narain Singh यांचं ९५ व्य वर्षी उत्तर प्रदेश येथील प्रयागराज येथे निधन झाले .

9. १० सप्टेंबर हा दिवस German Language Day म्हणून साजरा केला जातो .

10. NITI Ayog कडून Electric Freight Platform e-Fast India लाँच करण्यात आला आहे .

Mega Bharti

Study Material

Hall Ticket

Result

Social Media

Pages