Advertisement

Current Affairs चालू घडामोडी 10 September 2022

Current Affairs

1, Indian President Droupadi Murmu या  Pradhan Mantri TB Mukt Bharat Abhiyan ‘Ni-kshay 2.0’ portal चा लाँच करणार आहेत .

Advertisement

2, Tamil Nadu सरकार ने female students साठी UG programmes पूर्ण करण्यासाठी आर्थिक साहाय्य प्रदान करण्या साठी Pudhumai Penn Scheme योजना सुरु केली आहे .

Advertisement

3, September 9 हा दिवस दरवर्षी Uttarakhand मध्ये Himalaya Diwas म्हणून साजरा केला जातो .

4,Karnataka साठी Union Environment Ministry कडून New Coastal Zone Management Plan मंजूर करण्यात आला आहे .

Advertisement

5,  Finance Ministry कडून जारी करण्यात आलेल्या माहिती नुसार March 2022 पर्यंत भारताचा external deb USD 620 billion आहे ,

6, प्रधान मंत्री नरेंद्र मोदी आणि बांगलादेश Prime Minister Sheikh Hasina यांनी नुकताच Maitree Super Thermal Power Project Unit-I  चा उदघाटन केले .

Advertisement

7, Bharat Biotech ने नुकतीच India’s first intra-nasal Corona vaccine iNCOVACC चा निर्माण केले आहे .

8, राजस्थान सरकारने शहरातील रहिवाशांना रोजगार मिळवून देण्यासाठी इंदिरा गांधी शहरी रोजगार हमी योजना ची सुरवात केली आहे .

9, Sri Lanka साठी  International Monetary Fund (IMF) ने  USD 2.9 billion चा लोन मंजूर केले आहे .

10, HAL या कंपनीने Tejas Mark-2 Fighter Jets ची निर्मिती केली आहे ,

Mega Bharti

Study Material

Hall Ticket

Result

Social Media

Pages