Home » West Central Railway Recruitment 2024 अप्रेंटिस पदाच्या 3317 जागा
West Central Railway Recruitment 2024 अप्रेंटिस पदाच्या 3317 जागा
West Central Railway Recruitment 2024 –West Central Railway (WCR), पश्चिम-मध्य रेल्वे कडून नवीन भरती ची जाहिरात देण्यात आलेली आहे .जाहिराती नुसार 3317 Trades Apprentice पदाच्या जागा भरल्या जाणार आहेत.या भरती साठी अर्जाची पद्धत ऑनलाईन असून नौकरी ठिकाण पश्चिम-मध्य रेल्वे आहे तर अर्ज करण्याची शेवटची तारीख 04 सप्टेंबर 2024 (11:59 PM)आहे महत्वाची माहिती आणि पात्रता पुढीलप्रमाणे .