Ratnagiri DCC Bank Bharti:- The Ratnagiri District Central Cooperative Bank Ltd has announced new recruitment as per the advertisement total of 179 posts of Manager, Deputy Manager, Clerk & Peon are going to be filled at All India the application method for the said recruitment is online and the last date is 09 August 2024 (04:00 PM) Important information and eligibility are as follows.
Ratnagiri DCC Bank Bharti 2024
रत्नागिरी डीसीसी बँक भारती:- रत्नागिरीजिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक लिमिटेडने नवीन भरतीची घोषणा केली आहे. जाहिरातीनुसार, कनिष्ठ लिपिक पदाच्या एकूण 179 जागा भरण्यात येणार आहेत. या भरतीसाठी अर्ज करण्याची पद्धत ऑनलाईन आहे आणि शेवटची तारीख 09 ऑगस्ट 2024 (04:00 PM) आहे. महत्वाची माहिती आणि पात्रता खालीलप्रमाणे आहे.
Ratnagiri DCC Bank Bharti 2024 Details
जाहिरात क्रमांक . | – |
अर्जाची पद्धत | ऑनलाईन |
पद | विविध पदे |
नौकरी ठिकाण | रत्नागिरी |
फी | Rs.1000/- |
क्रमांक | पदाचे नाव | एकूण जागा |
१ | व्यवस्थापक (MGR) | 03 |
२ | उप व्यवस्थापक (Dy. MGR) | 06 |
३ | लिपिक (Clerk) | 131 |
४ | शिपाई (Peon) | 39 |
Total | 179 |
Educational Qualifications | शैक्षणिक पात्रता
पद क्र.1: (i) कोणत्याही शाखेतील पदवी (ii) 03 वर्षे अनुभव (iii) MS-CIT किंवा समतुल्य
पद क्र.2: (i) कोणत्याही शाखेतील पदवी (ii) 02 वर्षे अनुभव (iii) MS-CIT किंवा समतुल्य
पद क्र.3: (i) कोणत्याही शाखेतील पदवी (ii) MS-CIT किंवा समतुल्य
पद क्र.4: 10वी उत्तीर्ण
वयाची अट | Age Limit
01 ऑगस्ट 2024 रोजी,
पद क्र.4: 18 ते 40 वर्षे
पद क्र.1: 25 ते 40 वर्षे
पद क्र.2: 25 ते 40 वर्षे
पद क्र.3: 21 ते 40 वर्षे
महत्वाच्या तारखा आणि लिंक्स
ऑनलाईन अर्ज करण्याची शेवटची तारीख :-: 09 ऑगस्ट 2024 (04:00 PM)
Online परीक्षा:- नंतर कळविण्यात येईल.
अधिकृत वेबसाईट :- पहा
जाहिरात : पहा
ऑनलाईन अर्ज : अर्ज करा
How To Apply for Ratnagiri DCC Bank Recruitment 2024
DOP Recruitment 2022 विविध ह्या पदांकरता ऑनलाइन अर्ज करण्यासाठी खाली माहिती प्रमाणे जाणून घ्या.
- वर दिलेल्या अर्ज करण्यासाठी Apply Online वर क्लिक करा.
- खालील भागास पदांकरत 2 पदांसाठी वेग वेगळ्या जाहिराती असतील त्या वर apply now अर्ज वर क्लिक करा.
- दिलेल्या सूचना प्रमाणे अर्जाची माहिती भरा.
- अर्ज भरल्या नंतर नोटिफिकेशन मध्ये दिल्या प्रमाणे डॉक्युमेंट्स अपलोड करा.
- हे सर्व अर्ज भरून झाल्यानंतर Payment करा.
- पेमेंट झाल्यानंतर अर्जाची प्रिंटआउट काढा.
आधिक माहिती साठी CRIS Recruitmentची आधिकृत नोटिफिकेशन बघा. वर दिलेल्या पदांची सर्व