Advertisement

Gail Recruitment 2023 मार्फत जागांसाठी 47 जागांची भरती

Gail Recruitment 2023:- New recruitment advertisement has been given by Gail Limited as per the advertisement total of 47 vacancies forExecutive Trainee Posts are to be filled. Gail India is the largest gas processing and distribution company in India. Online applications will be accepted for the said recruitment till 15 March 2023. Important information and eligibility are as follows.

Gail Recruitment 2023:- Gail Limited कडून नविन भर्ती ची जाहिरात देण्यात आलेली आहे जाहिराती नुसारएक्झिक्युटिव ट्रेनी पदाच्या एकूण 47 जागा भरल्या जाणार आहेत. गेलं इंडिया हि भारतामधील सगळ्यात मोठी gas processing and distribution company कंपनी असून. सदर भरती साठी 15 मार्च 2023पर्यंत ऑनलाईन अर्ज स्वीकारले जाणार आहेत महत्वाची माहिती आणि पात्रता खालीलप्रमाणे.

Gail Recruitment 2023 Details

जाहिरात क्रमांक .GAIL/OPEN/ET/2A/2023
नौकरी ठिकाण संपूर्ण भारत
अर्जाची पद्धत ऑनलाईन
फी नाही

Post

Post No.Name of the PostNo. of Vacancy
1Executive Trainee (Chemical)20
2Executive Trainee (Civil)11
3Executive Trainee (GAILTEL TC/TM)08
4Executive Trainee (BIS)08
Total47

शैक्षणिक पात्रता

  • पहिल्या पदासाठी B.E./B.Tech (केमिकल/पेट्रोकेमिकल/पेट्रोकेमिकल टेक्नोलॉजी/केमिकल टेक्नॉलॉजी & पॉलिमर सायन्स/केमिकल टेक्नॉलॉजी & प्लास्टिक टेक्नॉलॉजी)   आणि GATE 2023
  • दुसऱ्या पदासाठी B.E./B.Tech (सिव्हिल) आणि GATE 2023
  • तिसऱ्या पदासाठी B.E./B.Tech  (इलेक्ट्रॉनिक्स/इलेक्ट्रॉनिक्स & कम्युनिकेशन/इलेक्ट्रॉनिक्स & टेलीकम्युनिकेशन/ टेलीकम्युनिकेशन / इलेक्ट्रिकल & इलेक्ट्रॉनिक्स / इलेक्ट्रिकल & टेलीकम्युनिकेशन आणि GATE 2023
  • चवथ्या पदासाठी 65% गुणांसह कॉम्प्युटर सायन्स/IT इंजिनिअरिंग पदवी  किंवा 60% गुणांसह पदवीधर + 65% गुणांसह MCAआणि GATE 2023.

वयाची पात्रता

  •  15 मार्च 2023, रोजी उम्मेदवाराचे वय हे 26 वर्षांपर्यंत असावे .
  • तसेच या मध्ये SC/ST  05 वर्ष तर OBC साठी 03 वर्ष सूट आहे .

महत्वाच्या तारखा आणि लिंक्स

अर्ज करण्याची शेवटची तारीख :- 15 मार्च 2023

अधिकृत वेबसाईट :पहा

जाहिरात :पहा

ऑनलाईन अर्ज :अर्ज करा

How To Apply for Gail Recruitment 2023

  • वर दिलेल्या Official Site वर क्लिक करा.
  • उजव्या बाजूला रजिस्ट्रेशन Corner मध्ये New Registration वर क्लिक करा.
  • दिलेल्या सूचना प्रमाणे अर्जाची माहिती भरा.
  • अर्ज भरल्या नंतर नोटिफिकेशन मध्ये दिल्या प्रमाणे डॉक्युमेंट्स अपलोड करा.
  • हे सर्व अर्ज भरून झाल्यानंतर Payment करा.
  • पेमेंट झाल्यानंतर अर्जाची प्रिंटआउट काढा.

आधिक माहिती साठी आधिकृत नोटिफिकेशन बघा. वर दिलेल्या पदांची सर्व माहिती काळजीपूर्व वाचा आणि अर्ज करा.

Mega Bharti

Study Material

Hall Ticket

Result

Social Media

Pages