VNIT Nagpur Bharti 2022-Visvesvaraya National Institute of Technology Nagpur कडून नवीन भरती ची जाहिरात देण्यात आलेली आहे. जाहिराती नुसार Project Manager, Senior Project Engineer, Project Engineer, Project Assistant, या पदांच्या एकूण 25 जागा भरल्या जाणार आहेत अर्ज करण्याची शेवटची तारीख 07 मार्च 2022 असून महत्वाची माहिती आणि पात्रता पुढीलप्रमाणे .
Advertisement
VNIT Nagpur Bharti 2022
जाहिरात क्रमांक . | — |
Project Manager (Civil) | एकूण 03 जागा |
Senior Project Engineer (Civil) | एकूण 09 जागा |
Project engineer | एकूण 04 जागा |
Project Assistant | एकूण 03 जागा |
Senior Project Engineer (Electrical) | एकूण 03 जागा |
Senior Project Engineer (Mechanical) | एकूण 03 जागा |
अर्जाची पद्धत | ओनलाईन ( मेल द्वारे ) |
नौकरी ठिकाण | संपूर्ण भारत |
फी | नाही |
शैक्षणिक पात्रता
- प्रोजेक्ट मॅनेजर (सिव्हिल) पदासाठी Civil Engineering Degree आणि 07 वर्ष अनुभव आवश्यक .
- सिनियर प्रोजेक्ट इंजिनिअर (सिव्हिल) पदासाठी Civil Engineering Degree आणि 05 वर्ष अनुभव आवश्यक .
- प्रोजेक्ट इंजिनिअर साठी Civil Engineering Degree आणि 03 वर्ष अनुभव आवश्यक .
- प्रोजेक्ट असिस्टंट साठी Civil Engineering Degree किंवा Diploma आणि 01 वर्ष अनुभव आवश्यक .
- सिनियर प्रोजेक्ट इंजिनिअर (इलेक्ट्रिकल) साठी lectrical Engineering Degree आणि 05 वर्ष अनुभव .,
- सिनियर प्रोजेक्ट इंजिनिअर (मेकॅनिकल) पदासाठी Mechanical Engineering Degree आणि 05 वर्ष अनुभव .,
अर्जाची पद्धत
- या भरती साठी अर्ज हा मेल आय डी वर पाठवणे आवश्यक आहे .
- अधिकृत मेल आय डी :vnitrecruitment.civilworks@gmail.com
महत्वाच्या तारखा आणि लिंक्स
अर्ज करण्याची शेवटची तारीख :07 मार्च 2022
Advertisement
अधिकृत वेबसाईट :पहा
जाहिरात :पहा