Advertisement

Current Affairs चालू घडामोडी 27 February 2022

Current Affairs
  1. Archaeological Survey of India (ASI) कडून  Azadi Ka Amrit Mahotsav निम्मिताने Devayatanam Conference आयोजित केली जाणार आहे .

2. 26 फेब्रुवारी  हा दिवस महर्षि दयानंद सरस्वती जयंती म्हणून देशभर मध्ये साजरा केला जातो .

3. Union MSME Minister Narayan Rane यांनी कडून Maharashtra Sindhudurg मध्ये MSME Technology Centre सुरु करण्याची घोषणा केली आहे .

4. 25 फेब्रुवारी 2022 ला Union Bank of India (UBI) ने Union MSME RuPay Credit Card नॅशनल पेमेंट कॉर्पोरेशन ऑफ इंडिया (NPCI) च्या मदतीने लाँच केले आहे .

5.  Deputy Chief Minister of Delhi Manish Sisodia यांनी दिल्ली मध्ये पहिले e-waste eco-park बनवले जाणार असण्याची घोषणा केली .

6. सध्या चालू रशियाच्या युक्रेनवर आक्रमणाचा निषेध करण्यासाठी  युनायटेड नेशन्स सिक्युरिटी कौन्सिलच्या ठराव घेण्यात आला होता त्या मध्ये भारत abstained राहिला .

7. February 24, 2022 रोजी भारत आणि नेपाळ मध्ये proposal to construct a hydropower project करारासाठी सहमती झाली आहे .

8. multilingualism ला promote करण्यासाठी आणि cultural diversity वाढवण्यासाठी Ministry of Education  कडून Bhasha Certificate Selfie campaign लाँच करण्यात आला आहे .

9. केंद्र सरकार कडून  Immigration Visa Foreigners Registration Tracking (IVFRT) scheme’ ला मंजुरी देण्यात आलेली आहे .

10.February 24, 2022, रोजी  Russian President Vladimir Putin  यांनी Ukraine वर  military operation  ची घोषणा केली .

Mega Bharti

Study Material

Hall Ticket

Result

Social Media

Pages