Advertisement

Current Affairs चालू घडामोडी 28 February 2022

Current Affairs
  1. दरवर्षी फेबुवारी चा शेवटचा दिवस दुर्मिळ रोग दिवस (RDD) म्हणून पाळला जातो .

2. २७ फेबुवारी हा दिवस दरवर्षी जगामध्ये NGO च्या कामाचा सन्मान करण्यासाठी World NGO Day म्हणून साजरा केला जातो .

3. Netherlands, Bangladesh, the UK, the UAE, Iran, Nepal, Saudi Arabia, Russia, Qatar, आणि Oman या देशांमधून सध्या भारतामधल्या  Fresh fruits export  ताज्या फळांची मागणी खूप वाढली आहे .

4. International Atomic Energy Agency कडून Ukraine च्या सद्य परिस्थिती पाहून emergency मीटिंग बोलावली आहे .

5. १ एप्रिल २०२२ पासून Road Transport and Highways Ministry कडून hit-and-run victims साठी compensation ची राशी वाढवून Rs 2 lakh करण्याचा निर्णय घेतला आहे .

6.  February 26, 2022 रोजी  North-West Frontier Indo-Tibetan Border Police (ITBP)  कडून Ladakh मध्ये ice wall climbing competition आयोजित करण्यात आला होता .

7.  parliament of Nepal कडून अमेरिकेकडून  contentious USD 500million US grant ला मंजुरी दिली आहे .

8. United Statesआणि the European Union (EU) कडून Russian banks ना international payment system SWIFT मधून काढून टाकण्याचा निर्णय घेतला आहे .

9. २८ फेबुवारी हा दिवस National Science Day म्हणून देशभर मध्ये साजरा केला जातो .

10. February 27, 2022 रोजी China  कडून  Long March-8 rocket लाँच केला गेला ज्या मधून 22 satellites लाँच केल्या गेल्या आहेत .

Mega Bharti

Study Material

Hall Ticket

Result

Social Media

Pages