UPSC Recruitment 2022 Assistan Engineer भरती 187 जागा Maha Mega Bharti 2023 by Sandesh Shinde - December 25, 2021March 14, 20220 UPSC Recruitment 2022 Union Public Service Commission (UPSC) कडून नवीन भरतीची जाहिरात प्रकाशित करण्यात आली आहे नवीन जाहिराती नुसार Assistant Commissioner, Assistant Engineer, Administrative Officer, Assistant Professor पदाच्या एकूण 187 जागा भरल्या जाणार आहेत अर्जाची पद्धत ऑनलाईन असून अर्ज करण्याची शेवटची तारीख 13 January 2022 आहे पात्रता आणि अन्य माहिती खालीलप्रमाणे Advertisement UPSC Recruitment 2022 जाहिरात क्रमांक NO.19/2021Assistant Commissioner, Assistant Engineer, Administrative Officer , Assistant Professor एकूण 187 जागा नौकरी ठिकाण संपूर्ण भारत अर्जाची पद्धत ऑनलाईन फी application submission fees Rs. 25/- जाहिराती मध्ये प्रत्येक पदाची अधिक माहिती आणि आरक्षणानुसार राखीव जागांची माहिती विस्तारित स्वरूप मध्ये देण्यात आलेली आहे कृपया जाहिरात काळजीपूर्वक पहा शैक्षणिक पात्रता Assistant Commissioner, Assistant Engineer, Administrative Officer , Assistant Professor संबंधित पदानुसार शाखेमध्ये पदवी आणि अन्य पात्रता (जाहिरात पाहावी )वयाची पात्रता 13 January 2022 रोजी जास्तीत जास्त वय 40 वर्ष असू शकते महत्वाच्या तारखा आणि लिंक्स अर्ज करण्याची सुरवात 25 December 2021अर्ज करण्याची शेवटची तारीख 13 January 2022अधिकृत वेबसाईट पहा जाहिरात पहा ऑनलाईन अर्ज पहा भरती अपडेट साठी टेलिग्राम ला जॉईन करा Related Posts:UPSC Recruitment 2022 Engineer पदाच्या 78 जागाBEL Recruitment 2022- Project Engineer पदाच्या 20 जागाUPSC NDA Recruitment 2023 | UPSC NDA कडून 12 वी…UPSC EPFO Recruitment 2023 | UPSC कडून कर्मचारी…UPSC CMS Recruitment 2023 | UPSC कडून संयुक्त…UPSC ISS Recruitment 2023 | UPSC कडून भारतीय…