Advertisement

Current Affairs- चालू घडामोडी 25 December 2021

Current Affairs
1 Russian court  ने  Alphabet’s Google ला  banned content delete ना केल्याबद्दल  $98 million चा फाईन लावला आहे
2 US President Joe Biden  यांनी  China’s Xinjiang province मधून forced labour प्रतिबंध करण्यासाठी import of goods  वर ban लावला आहे
3 दरवर्षी  Dec 24 हा दिवस  National Consumer Day म्हणून पाळण्यात येतो
4 NMCG & TERI  कडून New Delhi येथे  Centre of Excellence on Water Reuse लाँच करण्यात आला
5  Assam मध्ये Dimasa National Liberation Army च्या 67 militants नि Army surrender केले
6 भारताचा ऑफ स्पिनर  Harbhajan Singh  ने सर्व क्रिकेट मधून retirement ची घोषणा केली आहे
7  INS Khukri ला  Visakhapatnam येथून 32  वर्षाच्या सेवे नंतर decommissioned  रद्द करण्यात आले आहे
8  Karnataka Assembly  कडून Protection of Right to Freedom of Religion Bill, 2021 म्हणजेच Anti-conversion Bill पास करण्यात आले आहे
9 पंजाब कडून  unreserved classes साठी State General Category Commission साठी मान्यता देण्यात आली आहे
10 सरकार कडून  telecom companies ला २ वर्षाचा call data, internet usage record ठेवणे अनिवार्य केले आहे

Mega Bharti

Study Material

Hall Ticket

Result

Social Media

Pages