Advertisement

NHM राष्ट्रीय आरोग्य अभियान सातारा भरती पदाच्या 63 जागा

NHM Recruitment 2024
Table of Contents

NHM Satara Bharti राष्ट्रीय आरोग्य अभियान अंतर्गत सातारा विभागाकडून रिक्त जागा भरण्यासाठी अधिकृत जाहिरात देण्यात आली आहे जाहिराती नुसार Nephrologist, Cardiologist, Gynecologist, Pediatrician, Anesthetist, Surgeon, Radiologist, Pathologist, Physician, Consultant Medicine, ENT Surgeon, Orthopedician, Medical Officer या पदाच्या एकूण 63 जागा कंत्राटी पद्धतीने भरल्या जाणार आहेत पात्र उम्मेदवार ऑफलाईन पद्धतीने दिलेल्या ऍड्रेस वर 6th January 2021पर्यंत अर्ज पाठवू शकतात

NHM Satara Bharti 

पदाचे नाव एकूण जागा शैक्षणिक पात्रता
Nephrologist01DM
Cardiologist01DM
Gynecologist04MD/MS
Pediatrician10MD
Anesthetist06MD
Surgeon02MS
Radiologist01MD
Pathologist01MD
Physician06MD
Consultant Medicine01MD Medicine
ENT Surgeon01MS ENT
Orthopedic01MS
Medical Officer27MBBS
  • जाहिराती मध्ये पदानुसार नियुक्तीचे ठिकाण ची माहिती देण्यात आलेली आले नौकरीच् ठिकाण हे सातारा असणार आहे
  • सगळी पदे कंत्राटी पद्धतीने भरली जाणार असून कंत्राट ११ महिनायच असणार आहे
  • निवड हि मेरिट लिस्ट आधारे करण्यात येईल ज्या साठी शैक्षणिक पात्रता मधील गुण घेतले जातील

अर्जाची पद्धत

  • भरती साठी अर्ज भरून Walk-in-Interview मुलाखतीसाठी 27th December 2021 ते 6th January 2021 दिलेल्या ऍड्रेस वर जायचे आहे
  • अर्ज पाठवण्याची शेवटची तारीख 06 जानेवारी 2022  आहे
  • अँप्लिकेशन फॉर्म सोबत मुलाखतीसाठी जाताना DD द्वारे भरती फी भरून त्याची प्रत घेऊन जाणे आवस्श्यक आहे
  • या भरती साठी खुल्या प्रवर्ग साठी फी ५०० आहे तर राखीव साठी ३०० असणार आहे
  • डिमांड द्राफ्ट साठी बँकेची माहीत जाहिरात मध्ये देण्यात आलेली आहे

महत्वाच्या तारखा आणि लिंक्स

अर्ज सादर करण्याची तारीख 27th December 2021 ते 6th January 2021 पर्यंत
मुलाखत तारीख 6th January 2021
अधिकृत वेबसाईट पहा
जाहिरात पहा
अर्जाचा फॉर्म पहा

Mega Bharti

Study Material

Hall Ticket

Result

Social Media

Pages