Advertisement

UPSC Recruitment 2022 Engineer पदाच्या 78 जागा

UPSC Recruitment 2022

UPSC Recruitment 2022 Union Public Service Commission (UPSC)  कडून भरती ची जाहिरात देण्यात आलेली आहे जाहिराती नुसार Assistant Director, Engineer, Lecturer, Scientist, Professor या पदाच्या एकूण 78 जागा भरल्या जाणार आहेत अर्जाची पद्धत ऑनलाईन असून  27 January 2022 पर्यन्त अर्ज केले जाऊ शकतात महत्वाची माहिती पुढीलप्रमाणे

UPSC Recruitment 2022

जाहिरात क्रमांक NO.01/2022
Assistant Director, Engineer, Lecturer, Scientist, Professorएकूण 78 जागा
अर्जाची पद्धत ऑनलाईन
फी Rs. 25/-
नौकरी ठिकाण संपूर्ण भारत

शैक्षणिक पात्रता

Assistant Director, Engineer, Lecturer, Scientist, Professor पदानुसार  certificate/ degree of Diploma, Graduate, Post Graduate (अधिक माहिती साठी सविस्तर जाहिरात पहा )
वयाची पात्रता पदानुसार जास्तीत जास्त वयोमर्यादा 30 ते 50वर्ष दरम्यान आहे

महत्वाच्या तारखा आणि लिंक्स

अर्ज करण्याची शेवटची तारीख 27 January 2022
अधिकृत जाहिरात पहा
वेबसाईट पहा
ऑनलाईन अर्ज अर्ज करा

Mega Bharti

Study Material

Hall Ticket

Result

Social Media

Pages