Advertisement

Current Affairs चालू घडामोडी 09 January 2022

Current Affairs
1 ५ राज्य मध्ये विधानसभा निवडणूक तारखा जाहीर करण्यात आल्या आहेत त्या नुसार UP मध्ये 7 phases  Feb 10 to March 7,Punjab Uttarakhand & Goa मध्ये Feb 14 Manipur मध्ये  Feb 27 & March 3 ला होणार आहेत तर मतमोजणी March 10 ला असणार आहे.
2  e-Governance 2021 बद्दल Hyderabad मध्ये  24th National Conference आयोजित करण्यात आली होती ज्याची थिम होती India’s Techade: Digital Governance in a Post Pandemic World.
3 Railway Minister Ashwini Vaishnaw यांनी नवीन लाँच करण्यात आलेल्या Manipur and Tripura via Assam ला जोडणाऱ्या Agartala-Jiribam-Agartala Jan Shatabdi Express train ची सुरवात केली .
4 January 2022 पासून भारत अमेरिका मध्ये mango and pomegranate exports सुरवात केली आहे .
5 Ecuador च्या Galapagos islands वर असलेल्या Wolf Volcano (1701 m) erupts उद्रेक झाला आहे .
6 Cochin Shipyard Limited (CSL) ने बनवलेल्या पहिल्या भारतीय  aircraft carrier Vikrant  ची sea trials टेस्टिंग सुरु झाली आहे .
7 Guru Gobind Singh’s sons साठी tribute म्हणून December 26 हा दिवस Veer Baal Diwas म्हणून साजरा करण्यात येणार आहे .
8 January 9 हा दिवस Pravasi Bharatiya Diwas  म्हणून साजरा करण्यात आला आहे .
9 Gujarat coast मध्ये  Indian Coast Guard कडून Yaseen नावाची पाकिस्तानी मच्छिमार नाव अडवण्यात आली.
10 NASA’s James Webb Space Telescope ,ने महत्वाची Mirror Unfolds लक्ष यशस्वीरीत्या पुरणे केले.
Advertisement