Advertisement

NHPC Recruitment 2022 Apprentice पदाच्या 66 जागा

NHPC BHarti 2021

NHPC Recruitment 2022  National Hydroelectric Power Corporation  कडून भरती साठीच नवीन जाहिरात देण्यात आलेली आहे जाहिराती नुसार ITI,Diploma,Graduate Apprentice पदाच्या एकूण 66 जागा भरल्या जाणार आहेत अर्ज करण्याची शेवटची तारीख 05 February 2022 असून पात्रता आणि अन्य माहिती खालीलप्रमाणे

NHPC Recruitment 2022 

जाहिरात क्रमांक NHPC- 2022 
ITI Apprenticeship (Fitter,Electrician,Surveyor,Plumber,Carpenter,COPA53 जागा
Diploma Apprenticeship (Civil,Electrical)10 जागा
Graduate Apprenticeship (Finance and
Accounting,Human Resources)
03 जागा
अर्जाची पद्धत ऑनलाईन आणि ऑफलाईन
एकूण फी फी नाही
नौकरी ठिकाण संपूर्ण भारत

शैक्षणिक पात्रता

ITI Apprenticeship (Fitter,Electrician,Surveyor,Plumber,Carpenter,COPA संबंधित ट्रेंड लमध्ये ITI पास असणे आवश्यक
Diploma Apprenticeship (Civil,Electrical) संबंधित शाखेची डिप्लोमा डिग्री
Graduate Apprenticeship (Finance and
Accounting,Human Resources)
संबंधित शाखेमध्ये MBA किंवा पदवीत्तर डिग्री
वयाची पात्रता उम्मेदवाराचे वय 18 ते 30 वर्ष दरम्यान असणे आवश्यक

अर्जाची पद्धत

  • अर्ज करण्या साठी सगळ्यात अगोदर Apprenticeship portal वर रेजिस्ट्रेशन करणे आवश्यक आहे
  • या नंतर या रेजिस्ट्रेशन अँप्लिकेशन एक प्रिंट घेऊन सगळे महंतांचे दस्तवेज ऍड करून ते दिलेल्या अड्डड्रेस वर वेळेत पाठवणे आवश्यक आहे
  • अर्ज पाठवण्याचा पत्ता :Deputy General Manager (HR), Parbati-II HE Project, Nagwain, Mandi Himachal Pradesh, Pincode- 175121

महत्वाच्या तारखा आणि लिंक्स

ऑनलाईन रेजिस्ट्रेशन आणि अर्ज पाठवण्याची शेवटची तारीख 05 February 2022
अधिकृत जाहिरात पहा
अधिकृत वेबसाईट पहा
ऑनलाईन रेजिस्ट्रेशन अर्ज करा

Mega Bharti

Study Material

Hall Ticket

Result

Social Media

Pages