Advertisement

​UPSC IFS Admit Card जाहीर असे करा Download

UPSC Recruitment 2022

​UPSC IFS Admit CardUPSC केंद्रीय लोकसेवा अयोग् कडूनUPSC IFS Admit Card मुख्य साठी हॉल तिकीट अधिकृत वेबसाईट वर डाउनलोड साठी जारी केले आहेत. UPSC कडून 27 फेब्रुवारी ते 06 मार्च 2022 दरम्यान परीक्षा घेतल्या जाणार आहेत. .पात्र विध्यार्थी आता अधिकृत वेबसाईट वर जाऊन हॉल तिकीट डाउनलोड करू शकतात.UPSC IFS Admit Card चे मुख्य परीक्षा हॉल तिकीट 7 Febuary 2022 रोजी जारी करण्यात आले आहे .

परीक्षा हॉल मध्ये प्रवेश करताना हॉल तिकीट बरोबर ओरिजिनल आय डी प्रूफ बरोबर असणे आवश्यक आहे .तसे बिना प्रवेश पात्र परीक्षा हॉल मध्ये प्रवेश मिळणार नाही .

​UPSC IFS Admit Card

मुख्य परीक्षा27 फेब्रुवारी ते 06 मार्च 2022
हॉल तिकीट प्रवेश पत्र डाउनलोड लिंकयेथे क्लिक करा
परीक्षा नावINDIAN FOREST SERVICE (MAIN) EXAMINATION, 2021

​UPSC IFS Admit Card Download Steps

  • ह्या ​UPSC IFS परीक्षा हॉल तिकीट प्रवेश पत्र डाउनलोड करण्यासाठी
  • अर्ज दाखल करताना रजिस्टर केलेले मोबाइलला नंबर मेल आय डी चालू असणे गरजेचं आहे.
  • या साठी सगळ्यात आधी  या वेबसाईट वर जायचे आहे.
  • या नंतर Login च्या विकल्प वर क्लिक करायचे आहे.
  • इथे जाहिरात परीक्षा सिलेक्ट करून अर्ज भरण्यावेळी टाकलेला
  • मोबाइलला नंबर ,मेल आय डी किंवा आधार कार्ड नंबर टाकायचे आहे आणि लॉग इन वर क्लिक करायचे आहे.
  • प्रवेश पत्र ओपन झाल्या नंतर डाउनलोड करून त्याची प्रिंट काढायची आहे.

Mega Bharti

Study Material

Hall Ticket

Result

Social Media

Pages