- Union Minister for Power and MNRE R K Singh, यांनी February 7, 2022 रोजी Powerthon-2022 लाँच केले आहे.
2. US governmentकडून नुकतेच Taiwan Patriot Missile Defence System ला मजबूत करण्या साठी 100 million USD किमतीचे equipment विकण्याचा निर्णय मंजूर केला आहे .
3. February 7, 2022. रोजी Union Health Minister, Mansukh Mandaviya यांनी Intensified Mission Indradhanush (IMI) 4.0 लाँच केले आहे .
4. जम्मू आणि काश्मीर मध्ये जगातील सर्वात मोठा इग्लू कॅफे सुरु झाला आहे .
5. Jawaharlal Nehru University (JNU) च्या Vice Chancellor पदी Santishree Dhulipudi Pandit यांची नेमणूक करण्यात आली आहे ज्या युनिव्हर्सिटी च्या पहिल्या महिला VC आहेत .
6. AFC Women’s Asian Cup India 2022 फ़ुटबाँल स्पर्धा चीनने जिंकली .
7. Ministry of Commerce कडून नुकताच लाँच करण्यात आलेल्या ndian Footwear and Leather Development Programme (IFLDP) प्रोग्रॅम पुढे 2026 पर्यंत चालू ठेवला जाणार आहे .
8. February 8, 2022 रोजी Sachindra Nath Sanyal यांची 80th death anniversary पाळण्यात आली ते Hindustan Republican Association चे संस्थापक आणि hagat Singh, Sukdev and Rajguru यांचे मेंटॉर होते.
9. Salesforce Global Digital Skills Index 2022 मध्ये १९ देशाच्या यादीत भारतने सर्वीच स्थान पटकावले आहे .
10. Railway Protection Force, कडून Operation AAHT human trafficking ला कमी करण्यासाठी करण्यात आले होते .