Advertisement

Current Affairs चालू घडामोडी 07 February 2022

Current Affairs
  • Legendary Singer Lata Mangeshkar यांचं ०६ फेबुवारी २०२२ राजी वयाच्या 92 व्य वर्षी निधन झाले .

2.  Massachusetts Institute of Technology, MIT च्या संशोधकांनी नुकतेच 2DPA-1 नावाचं  2D polymerविकसित केले आहे जे प्लास्टिक पेक्षा हलके आणि स्टील पेक्षा मजबूत आहे .

3. भारताने इंग्लंड ला हरवून ICC U-19 World Cup final 2022 जिंकला असून पाचव्यांदा हि ट्रॉफी जिंकण्यात यश मिळवले आहे .

4. February 6, 2022, Madagascar समुद्र किनाऱ्यावर Cyclone Barsirai धडकले त्या मध्ये ६ लोकांचा मृत्यू झाला .

5.  February 6, 2022 रोजी भारतीय क्रिकेट टीम १ हजार वि आंतरराष्टीय एक दिवसीय मॅच खेळली जी वेस्ट इंडिज विरुद्ध खेळली गेली .

6. Ministry of Education कडून नुकतेच Mr M Jagadesh Kumar याना UGC chairman पदी नियुक्त करण्यात आला आहे .

7. Ethiopia मधील  Addis Ababa e 35th African Union summit पार पडले .

8. Drugs controller General of India DGIC कडून Sputnik light COVID-19 vaccine ला  Emergency Use Permission देण्यात आली आहे .

9. एका अभ्यासकांच्या टीम ने नुकतेच Western Ghats of Kerala मध्ये नव्या  gecko species चा शोध लावला आहे .

10.  Hubble Space Telescope. पेक्षा १० पट अधिक शक्तिशाली असलेल्या  Giant Magnellan Telescope चा काम सुरु करण्यात आला आहे .

Mega Bharti

Study Material

Hall Ticket

Result

Social Media

Pages