Advertisement

UPSC Civil Services 2021 मुख्य परीक्षेचे Admit card जाहीर

UPSC Recruitment 2022
Table of Contents

UPSC Civil Services Main Exam 2021 Admit card :- UPSC म्हणजे Union Public Service Commission कडून रिक्त जागांसाठीची जाहिरात देण्यात होती. ह्या जाहिराती Civil Services जागांसाठी एकूण 720 पदे UPSC Civil Services 2021 अंतर्गत भरण्यात येणार आहेत. ह्या पदांसाठी पूर्व परीक्षा घेण्यात आली असून ती परीक्षा 10-10-2021 रोजी घेण्यात येणार आली असून. तसेच ह्या परीक्षेची मुख्य परीक्षा 07 ते 09, 15 आणि 16-01-2022 ह्या तारखे मध्ये घेण्यात येणार आहे.

ह्या UPSC Civil service Mains Admit Card 2021 जाहीर झाले असून, हे Admit Card Download करण्यासाठी उपलब्ध आहे. खाली माहिती नुसार तुम्ही हे Admit Card Download करू शकतात.

UPSC Civil Services Main Exam 2021  Details

जाहिरात क्रमांक04/2021-CSP
एकूण जागा720
परीक्षेचे नाव UPSC Civil Services Main Exam 2021
नौकरी ठिकाणसंपूर्ण भारत

आधिक माहिती वाचा : IBPS SO स्पेशालिस्ट ऑफिसर पदाची भरती एकूण 1828 जागा

Main Exam 202 Dates

परीक्षातारीख
मुख्य परीक्षा07 ते 09, 15 आणि 16-01-2022

UPSC Civil Services Main Exam 2021 Admit card Download

मुख्य परीक्षाDownload

Main Exam 2021 Admit Card Download कसे कराल

ह्या UPSC Civil Services Main Exam 2021 Admit card साठी हॉल टिकिट डाउनलोड कसे कराल ह्या बद्दल ची सर्व माहिती खालील प्रमाणे.

  • वर दिलेल्या Download Admit card वर क्लिक करा.
  • तुम्ही UPSC च्या आधिकृत वेबसाइट वर टिकिट पोहचाल.
  • दिलेली माहिती वाचा आणि Download E- Admit card करा.
  • तिथे तुमचे Registration डिटेल्स टाका दिलेला कोड टाका.
  • सर्व माहिती भरल्या नंतर लॉगिन वर क्लिक करा.
  • लॉगिन झल्यानंतर तुम्हाला download म्हणून ऑप्शन येईल.
  • त्या ऑप्शन वर क्लिक करा आणि हॉल टिकिट डाउनलोड करा.
  • त्या हॉल टिकिट ची Printout काढा.

Mega Bharti

Study Material

Hall Ticket

Result

Social Media

Pages