Advertisement

महावितरण लातूर विभाग Apprenticeपदाची भरती 101 जागा

महावितरण लातूर भरती

Mahavitaran Latur Bharti महावितरण च्या लातूर विभागाकडून नवीन भरतीची जाहिरात देण्यात आली आहे MSEDCL हि कंपनी राज्य सरकाराच्या सार्वजनिक विभागामध्ये येते जाहिराती नुसार लातूर विभागामध्ये Apprentice Electrician आणि Wireman पदाच्या एकूण 101 जागा भरल्या जाणार आहेत पात्र उम्मेदवार 31 डिसेंबर 2021  अर्ज सादर करून  20 जानेवारी 2022 पर्यंत दिलेल्या ऍड्रेस वर कागदपत्रे सादर करू शकतात अन्य माहिति खालीलप्रमाणे

Mahavitaran Latur Bharti

जाहिरात क्रमांक लातूर/ 2022/2023
आस्थापना क्रमांक लातूर :E12192700110 , उदगीर :E01172700737, E01172700753
प्रशिक्षण वेळ १ वर्ष
Electrician आणि Wiremanएकूण 101 जागा
नौकरी ठिकाण लातूर
अर्जाची फी फी नाही
अँप्लिकेशन पद्धत ऑनलाईन

शॆक्षणिक पात्रता

Electrician आणि Wireman ITI NCVT (Electrician/Wireman)
किमान वय मर्यादा १८ वर्ष

अर्जाची पद्धत

  • सादर भरती साठी अर्जाची पद्धत ऑनलाईन असून 31 डिसेंबर 2021 पर्यंत फॉर्म भरला जाऊ शकतो
  • अर्ज भरल्या नंतर अर्जाची कॉपी प्रत  20 जानेवारी 2022 सकाळी 11:00 पर्यन्त दिलेल्या ऍड्रेस वर जमा करणे अनिवार्य आहे
  • अँप्लिकेशन सादर करण्याचा पत्ता : महावितरण मंडळ कार्यालय, जुने पॉवर हाऊस, साळे गल्ली, लातूर.

महत्वाच्या तारखा आणि लिंक्स

ऑनलाईन अर्ज करण्याची शेवटची तारीख 31 डिसेंबर 2021  
कागपत्रे सादर करण्याची शेवटची तारीख 20 जानेवारी 2022
अधिकृत वेबसाईट पहा
अधिकृत जाहिरात पहा
ऑनलाईन अर्ज पहा

Mega Bharti

Study Material

Hall Ticket

Result

Social Media

Pages