UPSC CISF Bharti 2021 Union Public Service Commission (UPSC) कडून भरतीची नवीन जाहिरात देण्यात आली आहे जाहिराती नुसार Assistant Commandant 19 जागा भरल्या जाणार आहेत पात्र उम्मेदवार ऑनलाईन अर्ज 21 December 2021 अगोदर करू शकतात पदासाठीची पात्रता आणि अन्य महत्वाची माहिती पुढीलप्रमाणे
Advertisement
UPSC CISF Bharti 2021
जाहिरात क्रमांक | UPSC CISF/ 2021 |
Assistant Commandants (Executive) | एकूण 19 जागा |
नौकरी ठिकाण | संपूर्ण भारत |
अर्जाची फी | फी नाही |
शॆक्षणिक पात्रता
Assistant Commandants (Executive) | certificate किंवा degree of Graduate असणे आवश्यक |
वयाची पात्रता | 01 August 2022 उम्मेदवाराचे जास्तीत जास्त वय 35 Years असू शकते |
अर्जाची पद्धत
- अर्ज करण्याची पद्धत ऑनलाईन असून खाली दिलेल्या लिंक वरून ऑनलाईन अँप्लिकेशन करायचे आहे
- अँप्लिकेशन केल्या नंतर त्याची हार्ड कॉपी 30th December, 2021. हेड ऑफिस ला पाठवणे अनिवार्य आहे
- हार्ड कॉपी पाठवण्याचा पत्ता :Director General, Central Industrial Security Force, 13, CGO Complex, Lodi Road, New Delhi-110003,
महत्वाची माहिती
- अर्ज केलेल्या उम्मेदवारांची सगळ्यात आधी फिजिकल पात्रता घेण्यात येईल ज्या मध्ये 100 Meters race,800 Meters raceLong Jump,Shot Put आधी चा समावेश आहे
- या नंतर लेखी परीक्षा Part-A: आणि Part-B मध्ये असणार आहे जी MCQ आधारित आहे
- अधिक माहिती साठी सविस्तर जाहिरात पाहावी
महत्वाच्या तारखा आणि लिंक्स
अर्जाची सुरवात | 03 December 2021 |
अर्ज करण्याची शेवटची तारीख | 21 December 2021 |
Official Notification | Click Here |
Official Website | Click Here |