You are here
Advertisement

DGDE मध्ये विविध पदांची भरती 2021- DGDE Recruitment 2021

DGDE Recruitment 2021DGDE म्हणजे Directorate General Defence Estates मध्ये विविध जागांसाठी भरती ची जाहिरात प्रसिद्ध केली आहे. Directorate General Defence Estates अंतर्गत 97 भरण्यात येणाऱ्या जागा ह्या साठी आहेत. ही 97 जागांसाठी घेतली जाणारी भरती Junior Hindi Translator, Sub Divisional Officer-II, Hindi Typist ह्या पदांकरता भरण्यात येणार आहे. ह्या पदांसाठी इच्छुक उमेदवार आणि शैक्षणिक पात्र असलेले उमेदवार ह्या जागांसाठी अर्ज करू शकतात.

Advertisement

अर्ज करण्याआधी जागांबद्दल माहिती करून घेणे अत्यंत आवश्यक बाब आहे. जसे की अर्ज करण्यासाठीची शेवटची तारीख, मिळणारा पगार, अर्ज कसा करणार, शैक्षणिक पात्रता, अर्ज करण्याची पद्धत, वयाची अट, नौकारीचे ठिकाण आणि इत्यादी. ह्या पदांबद्दल आधिक माहिती जाणून घेण्यासाठी पूर्ण आर्टिकल काळजीपूर्वक वाचा.

DGDE Recruitment 2021 Details

पदांचे नाव 1.Junior Hindi Translator,
2.Sub Divisional Officer-II,
3.Hindi Typist
एकूण जागा 97
नौकरीचे ठिकाण पुणे
अर्ज करण्याची पद्धत ऑफलाइन

DGDE Recruitment 2021 शैक्षणिक पात्रता

पद शैक्षणिक पात्रता
Junior Hindi TranslatorHindi/English Graduate Degree किंवा हिंदी/इंग्रजी पदवी + Hindi/English translate डिप्लोमा /02 वर्षे अनुभव
Sub Divisional Officer-II1.10th Class Pass   
2.Survey / Draftsmanship (Civil) Diploma / Certificate.
Hindi Typist 1.10th Class Pass 
2.Hindi Typing 25 wpm

DGDE Recruitment 2021 जागा

पद जागा
Junior Hindi Translator 07
Sub Divisional Officer-II 89
Hindi Typist01
एकूण जागा97

वयाची अट

15 जानेवारी 2022 रोजी {SCआणि ST 3 वर्ष तर OBC 03 वर्ष ची सूट}

Advertisement
पदवयाची अट
Junior Hindi Translator18 वर्ष ते 30
Sub Divisional Officer-II18 वर्ष ते 28 वर्ष
Hindi Typist18 वर्ष ते 28 वर्ष

फी

अर्ज करण्यासाठी फीRs.200/- [SC/ST/EWS/महिला: फी नाही]

अर्ज आणि अर्ज पाठविण्याचा पत्ता

अर्ज करण्याची पद्धत ऑफलाइन
अर्ज करण्यासाठी पत्ताPrincipal Director, Defence Estates, Southern Command, Near ECHS Polyclinic, Kondhwa Road, Pune (Maharashtra)-411040

महत्त्वाच्या तारखा

अर्ज शेवटची करण्याची तारीख25 जानेवारी 2022 (5:00 Pm)

महत्त्वाच्या लिंक्स

official SiteDGDE
offcial NotificationNotification

अर्जाची करण्याची पद्धत

  • वर दिलेल्या Official Notification मध्ये पदांची सर्व माहिती आणि अर्ज उपलब्ध आहे.
  • अर्ज डाउनलोड करून त्याची प्रिंट काढा.
  • दिलेल्या सूचना प्रमाणे अर्ज भरा.
  • अर्ज भरल्या नंतर नोटिफिकेशन मध्ये दिल्या प्रमाणे डॉक्युमेंट्स attach करा.
  • हे सर्व झाल्या नंतर अर्ज आणि कागदपत्रे वर दिलेल्या पत्त्यावर पाठवा.

आधिक माहिती साठी आधिकृत नोटिफिकेशन बघा. वर दिलेल्या पदांची सर्व माहिती काळजीपूर्व वाचा आणि अर्ज करा

Sandesh Shinde
Chief Content Writer, And Digital marketing Strategist. Responsible for developing and executing the company's content strategy. This includes conducting keyword research, writing SEO-optimized content, and managing the content calendar.a strong understanding of SEO principles.
Advertisement
Top