PCMC Medical Officer Bharti 2021 पिंपरी चिंचवड महानगरपालिका कडून नवीन भरतीची जाहिरात देण्यात आली आहे जाहिराती नुसार Medical Officer पदाच्या नवीन 154 जागा भरल्या जाणार आहेत जाहिराती नुसार कोणताही अर्ज ना करता पात्र उम्मेदवार सगळे दस्तावेज घेऊन थेट मुलाखती साठी 09 ते 23 डिसेंबर २०२१ जाऊ शकतात जाहिराती नुसार पात्रता आणि अन्य माहिती खालीलप्रमाणे
Advertisement
PCMC Medical Officer Bharti 202
जाहिरात क्रमांक | वैद्य/3/कावि/669/2021 |
Medical Officer | एकूण 154 जागा |
नौकरी ठिकाण | पिंपरी-चिंचवड |
अँप्लिकेशन फी | कोणतीही फी नाही |
अर्जाची पद्धत | ऑफलाईन |
- जाहिराती नुसार Medical Officer विविध विभाग आणि पदानुसार जागांची विभागणीय आहे
- विस्तारित माहिती जाहिराती मध्ये देण्यात आलेली आहे या साठी अधिकृत जाहिरात काळजीपूर्वक पाहावी
- त्याचवेळी प्रवर्गानुसार राखीव आणि राखीव जागांची माहिती सुद्धा देण्यात आलेली आहे
शैक्षणिक पात्रता
Medical Officer | M.S / MD / MBBS / DNB (Obst. & Gynecology / Anesthesia / Pediatrics / Medicine / Radiology या पैकी एक विषयानुसार आणि पदानुसार कामाचा अनुभव (जाहिरात पाहावी ) |
वयाची पात्रता | अर्ज करते वेळी उम्मेदवाराचे वय ६० वर्ष पेक्षा जास्त असू नये |
अर्जाची पद्धत
- या भरती साठी थेट मुलाखत असून उम्मेदवार 09 ते 23 डिसेंबर 2021 दरम्यान सरळ मुलखाती साठी जाऊ शकतात
- पत्ता :Office of Assistant Health Medical Officer, Pimpri Chinchwad Municipal Corporation, 2nd Floor, Medical Department Head Office, Pimpri-18
महत्वाच्या तारखा आणि लिंक्स
थेट मुलाखतीची शेवटची तारीख | 23 डिसेंबर 2021 |
अधिकृत वेबसाईट | Click Here |
अधिकृत जाहिरात | Click Here |
Related Posts:
- पिंपरी चिंचवड महानगरपालिका मध्ये नवीन 139 जागांसाठी भरती
- PCMC Teacher Bharti 2024| पिंपरी चिंचवड महानगरपालिका…
- PCMC Bharti 2024 पिंपरी चिंचवड महानगरपालिके मध्ये…
- Bank Of India Recruitment सिक्योरिटी ऑफिसर पदाच्या 25 जागा
- CBI Recruitment 2022-रिटायर्ड ऑफिसर पदाच्या 535 जागा
- भारतीय नौदल SSC Officer Recruitment 2022 ऑफिसर…