Advertisement

UPSC CDS -1 Admit Card 2022 जाहीर असे करा Download

UPSC Recruitment 2022

UPSC CDS-1 Admit Card 2022 – UPSC has declared admit 2022 for Combined Defense Services Exam I 2022. Are released for download on the official website. Eligible students can now go to the official website and download the hall tickets. This Combined Defense Services Exam I 2022 exam hall ticket has been issued. When entering the examination hall, the hall ticket must be accompanied by the original ID proof.

UPSC कडून Combined Defence Services Exam I 2022 ह्या साठी admit 2022 जाहीर केले आहे. अधिकृत वेबसाईट वर डाउनलोड साठी जारी केले आहेत. पात्र विध्यार्थी आता अधिकृत वेबसाईट वर जाऊन हॉल तिकीट डाउनलोड करू शकतात. ह्या  Combined Defence Services Exam I 2022 चे परीक्षा हॉल तिकीट जारी करण्यात आले आहे. परीक्षा हॉल मध्ये प्रवेश करताना हॉल तिकीट बरोबर ओरिजिनल आय डी प्रूफ बरोबर असणे आवश्यक आहे .तसे बिना प्रवेश पात्र परीक्षा हॉल मध्ये प्रवेश मिळणार नाही.

UPSC CDS -1 Admit Card 2022

परीक्षा 10 एप्रिल 2022
हॉल तिकीट प्रवेश पत्र डाउनलोड लिंकClick here
परीक्षा नावCombined Defence Services Exam I 2022

Download Steps

ह्या Combined Defence Services Exam I 2022 परीक्षा Hall Ticket प्रवेश पत्र Download करण्यासाठी खालील पद्धत वापरा

  • अर्ज दाखल करताना रजिस्टर केलेले मोबाइलला नंबर मेल आय डी चालू असणे गरजेचं आहे.
  • या साठी सगळ्यात आधी  या वेबसाईट वर जायचे आहे.
  • या नंतर Login च्या विकल्प वर क्लिक करायचे आहे.
  • इथे जाहिरात परीक्षा सिलेक्ट करून अर्ज भरण्यावेळी टाकलेला.
  • मोबाइलला नंबर ,मेल आय डी किंवा आधार कार्ड नंबर टाकायचे आहे आणि लॉग इन वर क्लिक करायचे आहे.
  • प्रवेश पत्र ओपन झाल्या नंतर डाउनलोड करून त्याची प्रिंट काढायची आहे.

Mega Bharti

Study Material

Hall Ticket

Result

Social Media

Pages