Advertisement

Current Affairs चालू घडामोडी 12 March 2022

Current Affairs
  1.  South Korea च्या Presidential elections मध्ये विजय मिळवून Yoon Suk-yeol  हे दक्षिण कोरियाचे नवनिर्वाचित राष्ट्राध्यक्ष बनले आहेत .

2. Union Civil Aviation Minister Jyotiraditya Scindia आणि Madhya Pradesh Chief Minister Shivraj Singh Chouhan  यांनी एकत्रितपणे Madhya Pradesh च्या Gwalior मध्ये  first drone school चा उदघाटन केले .

Advertisement

3.  Tamil Nadu Chief Minister M K Stalin यांनी भारतातील सर्वात मोठ्या तरंगत्या सौर ऊर्जा प्रकल्पाचे उद्घाटन केले ह्या प्रकल्पासाठी  150.4 कोटी रुपये खर्च आला आहे .

Advertisement

4.  International Monetary Fund (IMF) ने  $1.4 billion in emergency support  मदत युक्रेन साठी जाहीर केली आहे

5. Airports Council International (ACI)  ने केलेल्या  Airport Service Quality (ASQ) survey for 2021 नुसार भारतातील सहा विमानतळांना  est Airport by Size and Region म्हणून निवड केली आहे .

Advertisement

6. Tiger Woods हे जगातील सगळ्यात लोकप्रय गोल्फर याना World Golf Hall of Fame मध्ये स्थान देण्यात आले आहे .

7. Insurance Regulatory and Development Authority (IRDAI). च्या Chairman पदी नुकतीच Debasish Panda यांची नियुक्ती करण्यात आली आहे .

Advertisement

8. PM Narendra Modi आणि  Union Cabinet कडून  National Land Monetization Corporation ला wholly-owned Government of India corporation. म्हणून स्थापनेला मान्यता दिली आहे .

9.  Domestic rating agency CRISIL ने  Economic Survey. मध्ये अंदाजित 8.5% च्या तुलनेत fiscal year 2023 साठी GDP growth forecast at 7.8%  राखून ठेवला आहे .

10. बिहार सरकारकडून डिजिटल land Records जमिनीचे नोंद Doorstep Delivery सुविधा लाँच केली आहे .

Mega Bharti

Study Material

Hall Ticket

Result

Social Media

Pages