Advertisement

OCF Bharti 2022 अँप्रेन्टिस पदाच्या 180  जागा

OCF Bharti 2022 –Ordnance Clothing Factory जी एक भारतीय कपडे बनवणारी कंपनी आहे ,कडून नवीन भरती ची जाहिरात देण्यात आलेली आहे .जाहिराती नुसार टेलर अँप्रेन्टिस पदाच्या एकूण 180  जागा भरल्या जाणार आहेत .अर्ज ऑफलाईन पद्धतीने पाठवायचा असून पोस्ट करण्याची शेवटची तारीख 29 मार्च 2022 आहे महत्वाची माहिती आणि पात्रता पुढीलप्रमाणे .

OCF Bharti 2022

जाहिरात क्रमांक . 1810/LB/57-TA/2022
Apprentice (Tailor)एकूण 180 जागा 
अर्जाची पद्धत ऑफलाईन
नौकरी ठिकाण चेन्नई
फी General/OBC: ₹100/-  तर [SC/ST/PWD/ आणि महिला फी नाही

शैक्षणिक पात्रता

  • अप्रेंटिस (टेलर) पदासाठी ५० टक्के गुणांसह १०वि पास किंवा टेलर कोर्से मध्ये NCVT मान्यता प्राप्त ITI असणे आवश्यक आहे .

वयाची पात्रता

  •  29 मार्च 2022 रोजी उम्मेदवारचे वय १८ वर्ष पूर्ण असणे आवश्यक आहे ,

अर्जाची पद्धत

  • पात्र उम्मेदवाराना अर्ज हा दिलेल्या ऍड्रेस वर पोस्टाने पाठवणे आवश्यक आहे .
  • या अगोदर दिलेल्या लिंक वर ऑनलाईन नोंदणी करणे सुद्धा गरजेचं आहे .
  • अर्जाचा पत्ता :The General Manager, Ordnance Clothing Factory, Avadi, Chennai – 600 054.

महत्वाच्या तारखा आणि लिंक्स

अर्ज पाठवण्याची शेवटची तारीख : 29 मार्च 2022

अधिकृत वेबसाईट :पहा

जाहिरात :डाउनलोड करा

नोंदणी करा :पहा

Mega Bharti

Study Material

Hall Ticket

Result

Social Media

Pages