Home » THDC Recruitment 2022 मध्ये विविध जागांसाठी भरती
THDC Recruitment 2022 मध्ये विविध जागांसाठी भरती
THDC Recruitment 2022 – Tehri Hydro Development Corporation Limited has announced new recruitment. According to the new advertisement, a total of 27 vacancies for the post of Engineer, Law Officer will be filled. Applications are to be submitted offline. The information and qualifications are as follows.
Advertisement
Tehri Hydro Development Corporation Limited कडून नवीन भरती ची जाहिरात देण्यात आलेली आहे नवीन जाहिराती नुसार Engineer, Law Officer पदाच्या एकूण 27 जागा भरल्या जाणार आहेत अर्ज ऑफलाईन पद्धतीने सादर करायचे असून शेवटची तारीख 25 February 2022 आहे नौकरी ठिकाण संपूर्ण भारत असणार आहे महत्वाची माहिती आणि पात्रता खालीलप्रमाणे.
THDC Recruitment 2022
जाहिरात क्रमांक.
ADVT.NO. 01/2022
एकूण
27 जागा
Post
Exceutive Engineer, Law Officer
अर्जाची पद्धत
ऑफलाईन
नौकरी ठिकाण
संपूर्ण भारत
फी
फी नाही
THDC Recruitment 2022 शैक्षणिक पात्रता
Enginnering मध्ये संबंधित शाखेत 60% ने उत्तीर्ण पाहिजे.
Law मध्ये 60% ने उत्तीर्ण पाहिजे.
अधिक माहीती साठी आधिकृत जाहिरात बघावी. त्या मध्ये सविस्तर माहिती देण्यात आलेली आहे.
Age Limit
01 February 2022 रोजी Age limitation ही जास्तीत जास्त 32 वर्ष आहे.
Pay Scale/मासिक वेतन
Pay scale for THDC Engineer and Law Officer Posts: 60,000